Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत तेलासाठी पर्यायांच्या शोधात…’; अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान, रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची कोणती खेळी?

अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'पॅक्स सिलिका' करारात सामील होण्यावर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी भारताच्या तेल आयातीविषयी भाष्य केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 05:38 PM
venezuela

venezuela

Follow Us
Follow Us:
  • रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेची खेळी?
  • भारत-अमेरिका ट्रेड डीलवर लवकरच करणार स्वाक्षऱ्या
  • भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही?
US on Russian oil: जागतिक राजकारणात भारताने शुक्रवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ (Pax Silica) या धोरणात्मक आघाडीत भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. या ऐतिहासिक करारानंतर भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी व्यापारी करार आणि रशियन तेलाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं. या दौऱ्यात अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी ट्रेड डील आणि रुसी तेल यांच्यावरही महत्त्वपूर्ण भाष्य केलं.

राजदूत सर्जियो गोर यांनी दावा केला आहे की, भारत आता आपल्या कच्च्या तेलाच्या आयातीसाठी केवळ एकाच स्रोतावर अवलंबून न राहता, विविधता (Diversification) आणण्याचा प्रयत्नात आहे. रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दिलेले हे विधान जागतिक ऊर्जा राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार; AI युगात देशाला होणार ‘बंपर’ फायदा

ट्रेड डीलवर लवकरच होणार स्वाक्षऱ्या

भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका ऐतिहासिक वळण आलं आहे. लवकरच दोन्ही देशांदरम्यान ‘ट्रेड डील’वर स्वाक्षरी होणार असल्याच्या शक्यता आहे. अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी या कराराबाबत उत्साह व्यक्त केला असून, “आम्ही दोन्ही देशांतील संबंधांना आता एका नव्या उंचीवर घेऊन जात आहोत,” असं स्पष्ट केलं आहे.

तेलासाठी भारत पर्यायांच्या शोधात – सर्जियो गोर

भारत आता कच्च्या तेलासाठी केवळ एकाच स्रोतावर अवलंबून न राहता आपल्या पर्यायांमध्ये वेगाने विविधता (Diversification) आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
“भारत तेल खरेदीच्या आपल्या पर्यायांमध्ये विविधता आणण्यासाठी काम करत आहे आणि त्या संदर्भात वेनेझुएलासोबत त्यांची चर्चा सुरू आहे,” असे गोर यांनी नमूद केले. रुसकडून तेल खरेदी करणं अमेरिकेला पसंत नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं.

भारताच्या तेल खरेदीबाबत ट्रम्प यांचा कोणता दावा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच असा दावा केला होता की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमत झाला आहे. मात्र, रशियाने हा दावा फेटाळून लावला. त्यांनी हे स्पष्ट केलं की, “नवी दिल्लीकडून आम्हाला या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.” रशियाच्या या विधानामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रशियाकडून तेल खरेदी सुरुच?

रशियाकडून तेल खरेदी सुरू असली, तरी भारत आपल्या आयातीत विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने हे मान्य केले आहे की, तेलासह इतर उत्पादनांसाठी वेनेझुएला कडून आयात वाढवण्यावर भारत गांभीर्याने विचार करत आहे. यामुळे एकाच देशावर अवलंबून राहण्याऐवजी भारताला अनेक पर्याय उपलब्ध होतील.

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

Web Title: Us ambassador sergio gor on russian oil india is searching for options venezuela donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia

संबंधित बातम्या

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या
1

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
2

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
3

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात
4

Flight 2482 : अमेरिकेच्या आकाशात थरार! एकाच फ्लाइट नंबरची २ विमाने आली आमनेसामने; ATC मुळे टळला भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.