Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Canada Tarrif War: डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅनडाबद्दल मोठे विधान; जस्टिन ट्रुडोंवरही साधला निशाणा

Donald Trump slams Canada: सध्या अमेरिका आणि कॅनडात टॅरिफवरुन मोठा संघर्ष सुरु आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वाईट देश म्हणून संबोधले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2025 | 03:26 PM
भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर..., ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या अमेरिका आणि कॅनडात टॅरिफवरुन मोठा संघर्ष सुरु आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला वाईट देश म्हणून संबोधले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या उत्पादनांवर 25 टक्के कर लादल्यानंतर व्यापर युद्ध सुरु झाले. नंतर कॅनडानेही प्रत्युत्तरदाखल अमेरिकवर समान कर लादण्याची घोषणा केली.

सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर मोठे खळबळजनक विधान केले आहे. मंगळवारी (18 मार्च) एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी, “कॅनडा हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी एक आङे आणि त्यांचा सामाना करणे खूप कठीण आहे” असे म्हटले.

जस्टिन ट्रुडोंवर साधला निशाणा

या मुलाखतीदरम्यान त्यांनी जस्टिनी ट्रुडोंवरही तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कॅनडा हा जगातील सर्वात वाईट देशांपैकी आहे, त्यांच्याशी व्यवहार करणे खूप कठीण आहे, मात्र ट्रुडो चांगले होते. मी त्यांना गव्हर्नर ट्रुडो म्हणायचो, त्यांचे लोक खूप वाईट होते आणि खोटे बोलणारे होते.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Tesla Data Leak: Elon Muskच्या कंपनीवर सायबर अटॅक करून हॅकर्सनी ठेवली विचित्र अट

.@POTUS: “One of the nastiest countries to deal with is Canada. Now, this was Trudeau — good old Justin. I call him ‘Governor Trudeau.’ His people were nasty and they weren’t telling the truth.” pic.twitter.com/Sf7cyaVfSU

— Rapid Response 47 (@RapidResponse47) March 19, 2025

ट्रम्प यांनी कॅनडाला अध्यक्ष बनण्यापूर्वीचे केले होते लक्ष्य

खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांनी शपथ घेण्यापूर्वीच कॅनडावर निशाणा साधला होता. ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा भाग बनण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कॅनडा सरकराने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला होता. कॅनडाचे लोकांनी त्यांना त्यांचे सार्वभौमत्त आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे असे म्हटले होते.

कॅनडाचे नवे पंतप्रधानांची अमेरिकबाबत भूमिका

सध्या मार्क कार्नी यांच्या कॅनडाचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. कॅनडाचे नवनियुक्त पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पदभार स्वीकारताच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर लादलेल्या धोरणांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, “अमेरिका कधीही कॅनडाचा ताबा घेऊ शकत नाही,” असे ठामपणे सांगितले.

अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपावर कडक शब्दांत उत्तर

मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले की, “शेजारी देश आमच्या संसाधनांचा गैरवापर करू इच्छित आहे. त्यांना आपले पाणी, जमीन आणि संपूर्ण देश गिळंकृत करायचा आहे, पण कॅनडा कधीही गुडघे टेकणार नाही.” त्यांनी नाव न घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिका स्वतःच्या संस्कृतीचा नाश करत आहे. “कॅनडा विविधतेचा आदर करणारा देश आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग होणार नाही,” असे त्यांनी ठणकावले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Sunita Williams Husband: कोण आहे सुनीता विल्यम्सचे पति? कधीच आला नाही प्रकाशझोतात

Web Title: Us canada tarrif war donald trump slams canada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • Donald Trump
  • Justin Trudeau

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
2

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
3

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
4

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.