Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का?

US Iran Ceasefire : अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे. यामुळे संपूर्ण जगाला काहीसा दिला मिळाला आहे. मात्र दोन्ही देशांमधील ही शांतता किती काळा टिकून राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 08:55 AM
US Iran ceasefire

US Iran ceasefire

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांसाठी युद्धबंदी लागू
  • इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प?
  • काय आहे इराणच्या अटी?
US Iran Ceasefire News in Marathi: तेहरान/वॉशिंग्टन : अखेर एक महिन्यांपासून सुरु असलेल्या अमेरिका इराण युद्धा(US Iran War) ला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला.  ट्रम्प यांनी मंगळवारी (०७ एप्रिल २०२६) इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता युद्धविराम लागू झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या दोन आठड्यात इराणने मांडलेल्या अटींवर चर्चा सुरु होणार आहे. ट्रम्प इराणच्या अटी मान्य करणार का याकडे लक्ष लागले आहे.

दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा, इंधनाचा पुरवठाही सुरळीत होणार

काय आहे इराणच्या अटी?

इराणची सभ्यता संपुष्टात आणण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत युद्धबंदीची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. इराणने देखील या युद्धबंदीला आपला मोठा राजनैतिक विजय मानले आहे. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

इराणचा १० कलमी प्रस्ताव

  • भविष्यात इराणवर कधीही अमेरिका-इस्रायलकडून हल्ला होणार नाही याची लेखी हमी इराणने मागितली आहे.
  • स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) या जागतिक तेल व्यापाराच्या मार्गावर इराणचे नियंत्रण राहील.
  • इराणला त्यांच्या अटींवर युरेनियम संवर्धन सुरु ठेवण्याची परवानगी अमेरिकेला द्यावी लागेल.
  • अमेरिकेने लादलेल्या सर्व प्राथमिक अटी तातडीने हटवण्यात याव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
  • तसेच इतर देशांसोबत असलेले व्यापार निर्बंधही हटवण्यास इराणने सांगितले आहे.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील इराणविरोधी प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.
  • आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थे मार्फत दिलेले सर्व आदेश मागे घेण्यात यावेत असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे.
  • युद्धात झालेल्या नुकसानीची भरकपाई देखील इराणने अमेरिकेकडे मागितली आहे.
  • पश्चिम आशियाई देशांतील अमेरिकन सैन्य माघारी बोलावावे हे १० कलमी प्रस्ताव मांडण्यात आले आहे.
  • हिजबुल्लाह आणि सर्व आघाडींवर लष्करी कारवाया थांबवण्याची अटही इराणने मांडली आहे.

शांतता टिकणार का?

सध्या ट्रम्प यांनी इराणच्या या अटींवर प्राथमिक सहमती दर्शवली आहे. येत्या १५ दिवसांत पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांमध्ये अटींवर सविस्तर चर्चा होणार आहे. परंतु शांततेचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. इराणच्या या अटी मान्य झाल्यास मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होईल. तसेच जागतिक तेल व्यापाराचा मार्ग सुरु होईल, मात्र त्यावर इराणच्या नियंत्रणामुळे किंमतीमध्ये अनिश्चितता राहील. तसेच युरेनियम संवधर्नाची परवागी देखील भविष्यात अण्वस्त्रांचा धोका निर्माण करु शकते. यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या या कठोर अटी ट्रम्प मान्य करणार का, याकडे लागले आहे. यावरच युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे.

US Iran War: आज रात्री ‘तबाही’ अटळ? Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार; चर्चेचे सर्व दरवाजे कायमचे बंद!

Web Title: Us iran ceasefire talks irans conditions hormuz compensation donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ivanka Trump : ट्रम्प यांच्या मुलीच्या इव्हांकाच्या हत्येचा इराणने रचला होता कट? गुप्त नकाशा अन् ‘त्या’ धमकीने खळबळ
1

Ivanka Trump : ट्रम्प यांच्या मुलीच्या इव्हांकाच्या हत्येचा इराणने रचला होता कट? गुप्त नकाशा अन् ‘त्या’ धमकीने खळबळ

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर
2

US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर

Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित
3

Ebola Outbreak : काँगोत इबोलचा हाहाकार! १०१ पॉझिटिव्ह रुग्ण अन् ९०० हून अधिक संशयित; WHO कडून आणीबाणी घोषित

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
4

VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.