Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

US Iran Conflict : इराण-अमेरिका संघर्षात चीनने सध्या सावध भूमिका घेतली आहे. चीनने इराणला कोणतीही लष्करी मदत केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीच हा खुलासा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 03, 2026 | 07:20 PM
US Iran Conflict

US Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • इराण संकटावर अमेरिकेचा मोठा खुलासा
  • चीनने इराणला कोणतीही लष्कर मदत केली नाही
  • मार्को रुबियो यांनीच सत्य समोर आणलं
US Iran Conflict : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठा खुलासा केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चीनने इराणला कोणतीही लष्करी मदत केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इराणला लष्करी पाठिंबा देण्यावरुन कडक शब्दात सुनावलं होते. चीन इराणला गुप्तपणे शस्त्रास्त्रे पुरवत असल्याचा एक खळबळजनक रिपोर्टमुळे हा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता चीनने कोणतीही मदत केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

China Missile City : चीन इराणच्या पावलावर? सॅटेलाइट्स चित्रांमधून भूमिगत लष्करी तळांचा खुलासा

मार्को रुबियो यांनी हाऊस अॅप्रोप्रिएशन्स सबकमिटीच्या सुनावणीदरम्यान याचा खुलासा केला. त्यांनी म्हटले की, इराणकडे चीनी जुनी लष्करी उपकरणे आहेत. ही उपकरणे दोन्ही देशांच्या दीर्घकालीन मैत्रीचे प्रतीक आहे. मात्र, सध्याच्या संघर्षादरम्यान कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही. यामुळे युद्धभूमीवर संतुलन राहिले. चीनने अमेरिकेच्या कोणत्याही कारवायांमध्ये अडथळा आणला नसल्याचे रुबियो यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय प्रकरण?

दोन महिन्यांपूर्वी एक व्हाईट हाऊसच्या पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी बाह्य हस्तक्षेपामुळे इराणशी चर्चेत अडथळा येत असल्याचे म्हटले होते. त्यांनी चीनला थेट इशारा देत मध्यपूर्वेतील तणावात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा दिला होता.

तर दुसरीकडे चीनने हा दावा फेटाळून लावला होता. वॉशिंग्टन येथील चीनी दूतावासाने अमेरिका कोणत्याही पुरव्याशिवाय आरोप करत असल्याचे स्पष्ट केले होते.

अमेरिकेचे चीनला आवाहन

दरम्यान याच वेळी रुबियो यांनी अमेरिकेच्या होर्मुझ सामुद्रधुनीतल जहाजवाहतूक व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आवाहन केल. यावर बोलताना रुबियो म्हणाले की, चीन हा जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. यामुळे होर्मुझ मार्ग बंद झाल्यास त्यांना तेलाच पुरवठा कमी होईल. ज्यामुळे जागतिक बाजारात देखील मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे चीनने या प्रस्तावाला विरोध न करण्याचे आवाहन अमेरिकेने केले. याच वेळी रुबियो यांनी हे देखील उघड केले की, नुकतेच चीनच्या दिशेने जाणाऱ्या एका जहाजावर हल्ला करण्यात आला होता.

US China Tension : इराणशी मैत्री चीनला भोवणार? इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ट्रम्प यांचा ‘तो’ मास्टरप्लॅन अन् ड्रॅगनची उडाली झोप

Web Title: Us iran conflict china military aid to iran truth revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • China
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
1

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने
2

Space War : पृथ्वीवर नाही, आता अंतराळातही महासंग्रामाची तयारी? चीन-अमेरिका आमनेसामने

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर
3

Japan News : वयाची शंभरी आता नवी गोष्ट नाही! जपानमध्ये १ लाखांहून अधिक शतकवीर

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
4

Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.