Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : अमेरिकेला इराणचे प्रत्युत्तर! कुवैत-बहरीनमधील लष्करी तळांवर भीषण प्रहार; मध्यपूर्वेत युद्धाची धग कायम

US Iran Conflict Update : अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले असून युद्धविरामाच्या उल्लंघनाचाही आरोप केला आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 10:25 AM
iran attack on america military base kuwait and bahrain

iran attack on america military base kuwait and bahrain

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटला
  • कुवैत-बहरीन लष्करी तळांवर भीषण हल्ला
  • मध्युपूर्व पुन्हा पेटलं
US Iran Conflict News in Marathi : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेच्या आठ लष्करी तळांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा IRGC कडून करण्यात आला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ने कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे सांगितले.

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

इराणचा अमेरिकन तळांवर हल्ल्याचा दावा

IRGC ने दावा केली की, रविवारी (२८ जून) मध्यरात्रीच्या सुमारास २ ते ३ दरम्यान एक संयुक्त लष्करी मोहिम पार पडली. या मोहिमेत इराणच्या नौदलाने आणि एरोस्पेस फोर्सने संयुक्त सहभाग घेतला. या मोहिमेत कुवैतमधील अली अल सलेम एअरबेस आणि बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्याच्या मुख्यालयाला आणि आणखी काही लष्करी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचे IRGC ने म्हटले. या हल्ल्यात बॅलेस्किट क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वापर करण्यात आल्याचेही इराणने सांगितले.

अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर

IRGC ने दावा केला की, हे हल्ले अमेरिकेने इराणच्या हद्दीतील पाच किनार चौक्यांवर केलेल्या हल्ल्यांविरोधात कारवाई होती. एका संशयित जहाजावर कारवाई कारण देत अमेरिकेने हल्ले केल्याचा आरोप इराणने केला. या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले.

होर्मुझबाबत मोठे विधान

IRGC ने स्पष्ट केले की, होर्मुझ सामुद्रधुनीवरील जहाजवाहतूक आणि सुरक्षेची जबाबदारी इराणकडे आहे. यामुळे या मार्गावरुन नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणत्याही जहाजावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा IRGC ने दिला.

ट्रम्प यांची धमकी

याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास त्यांना गंभीर परिणामांना समोरे जावे लागले असा इशारा दिला होता. तसेच अमेरिकन सेंट्रल कमांडने देखील इराणच्या काही लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्याचे मान्य केलं होते.

शांतात काराराला धक्का

सध्या दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या या हल्ल्यामुळे युद्धविराम पुन्हा धोक्यात आला आहे. दोन्ही देश एकमेकांवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव वाढला आहे. यामुळे मध्यपूर्वेत शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असून नव्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे.

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

Web Title: Us iran conflict iran strikes us military bases kuwait bahrain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • US-Iran Ceasefire
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.