Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Economic Crisis : इराण कंगाल होणार? दिवसाला ४५ हजार कोटींचे नुकसान; अमेरिकेच्या ‘या’ ऑपरेशनमुळे कोंडी

US Iran Conflict : अमेरिका इराण तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. अमेरिकेने इराणची होर्मुधमध्ये नाकेबंदी केली असून यामुळे मोठा फटका बसला आहे. दररोज ४५ हजार कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 07:20 PM
Iran Economic Crisis

Iran Economic Crisis

Follow Us
Follow Us:
  • इराणचा श्वास कोंडला
  • अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे दररोज ४५ कोटींचे नुकसान
  • होर्मुझवर आता अमेरिकेचे राज्य?
Iran Economic Crisis : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) काही कमी होईना. दोन्ही देशांमध्ये कमालीचा शाब्दिक युद्ध पेटले आहे. दोन्ही देशांमधील शांतता चर्चा दोन आठवड्यांपासून ठप्प आहे. इराणचा नवा प्रस्ताव देखील अमेरिकेने फेटाळल्यातच जमा आहे. याच दरम्यान अमेरिकेने होर्मुझ समुद्रात इराणची नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. ज्याचा फटका इराणच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे.

US Iran Conflict : ‘आम्ही युद्धासाठी सज्ज’ ; ट्रम्प यांनी Peace Plan फेटाळताच इराणची विनाशाची धमकी, युद्ध अटळ?

एक्सिओसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत अमेरिकेन नौदलाची पकड अधिक घट्ट झाली आहे. ज्यामुळे इराणला आपले कच्चे तेल जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे कठीण जात आहे. परिणामी इराणला दररोज तब्बल ४.८ अब्बज म्हणजे जवळपास ४५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.

अमेरिकेच्या इराणच्या तेल पुरवठ्यावर वार

पेटांगॉनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने १३ एप्रिलपासून इराणच्या नाकेबंदीसाठी एक मोहीम सुरु केली आहे. या अंतर्गत इराणचे तेल आणि इतर प्रतिबंधित 40 मालवाहू जहाजांना मार्ग बदलावा लागला आहे. अमेरिकेचा उद्देश इराणची आर्थिक कोंडी करुन नमतं करण्याचा आहे.

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट यांनी अधिकृतपणे होर्मुझवर अमेरिकेच्या नियंत्रणाची घोषणाही केली आहे. जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत अमेरिका इराणच्या जहाजांची नाकेबंदी थांबवणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

इराणला मोठा फटका

अमेरिकेच्या या नाकेबंदीचा इराणला मोठा फटका बसला आहे. कडक नाकेबंदीमुळे इराणमध्ये परदेशी चलनाची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडाही निर्माण होऊ लागला आहे. याशिवाय इराणमध्ये अंतर्गत राजकारणातही मोठा वाद पेटला आहे. एकीकडे अमेरिकेला जशाच तशे उत्तर देण्याचे म्हणत आहे, तर दुसरीकडे वाढत्या आर्थिक दबावामुळे दुसरा गट चर्चेसाठी आग्रही झाला आहे.

ट्रम्प यांनी फेटाळला इराणचा प्रस्ताव

याच दरम्यान इराणने मे २०२६ च्या सुरुवातील अमेरिकेला १४ अटींचा शांतता प्रस्ताव पाठवला होता. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. यातील अटी त्यांना अमान्य असल्याचे म्हणत मोठ्या लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे इराणने देखील ट्रम्प यांच्या धमकीला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. यामुळे सध्या युद्धाची ठिणगी पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Oil Tanker Hijack : येमेनच्या समुद्रात खळबळ! सोमालियाई डाकूंचा तेलवाहू जहाजावर ताबा, हाय-अलर्ट जारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझ सामुद्रधुनी इराणसाठी महत्त्वाची का आहे?

    Ans: होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी तेल मार्ग आहे. या मार्गावरुनच इराणचा तेल व्याराच्या निर्यातीचा मोठा हिस्सा जातो. अमेरिकेने या मार्गावर केलेल्या नाकेबंदीमुळे इराणला जागतिक बाजारात तेल विकणे कठीण जात आहे. यामुळे दररोज ४५ कोटींहून अधिक नुकसान होत आहे. तसेच देशा परदेशी चलनाची टंचाई आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडाही निर्माण झाला आहे.

  • Que: अमेरिकेचे इराणची नाकेबंदी करण्याचा हेतू काय आहे?

    Ans: अमेरिकेच्या मते, इराणच्या नाकेबंदीमुळे त्यांच्यावर आर्थिक दबाव निर्माण होईल. इराणला या मार्गावरुन मिळणार निधी रोखल्यास मध्यपूर्वीत दहशतवाद पसरवण्याच्या इराणच्या धोरणाला फटका बसेल. यामुळे इराण वाटाघाटींच्या टेबलावर येईल.

  • Que: अमेरिकेच्या नाकेबंदीवर इराणने काय प्रतिक्रिया दिली आहे

    Ans: अमेरिकेच्या नाकेबंदीचा इराणने तीव्र निषेध केला आहे. इराणने याला त्यांच्यावर आर्थिक दबावा निर्माण केला जात असल्याचे मानले आहे. मात्र या दबावाला बळी पडणार नाही आणि कोणत्याही अटी मान्य करणार नाही असे इराणने स्पष्ट केले आहे.

Web Title: Us iran conflict strait of hormuz blockade iran economic crisis report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.