Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

US Iran Conflcit : इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेशी संबंधावर एक अत्यंत भावनिक आणि खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अमेरिकेबद्दल इराणच्या मनात कोणताही द्वेष नसल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 12:32 PM
Masoud Pezeshkian Letter to US

Masoud Pezeshkian Letter to US

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे अमेरिकेला खुले पत्र
  • अमेरिकेबाबत इराणच्या मनात कोणताही द्वेष नसल्याचा दावा
  • जाणून घ्या आणखी काय लिहिले आहे?
Masoud Pezeshkian Open Letter to US : गुरुवारी (०२ एप्रिल २०२६) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणयुद्धाबाबत अनेक दावे केले. या युद्धात अमेरिकेच्या विजयाची घोषणा करत त्यांनी यातून माघार घेतली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर इराणचे  राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला उद्देशून एक खुले पत्रे लिहिले आहे. या चार पानांच्या पत्रात त्यांनी अमेरिकन लोकांलिषयीचे मत ठामपणे मांडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत अकाऊंटवर हे पत्रे त्यांनी पोस्ट केले आहे.

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराणी जनतेच्या मनात अमेरिकन लोकांविषयी कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक द्वेष किंवा शत्रूत्व नाही. तसेच सध्या सुरु असलेल्या संघर्षाची सुरुवात देखील त्यांनी केलेली नाही. त्यांनी हे पत्र प्रसिद्ध करताना टू द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे कॅप्शन दिले आहे. पेझेश्कियान यांनी पत्रात इराण संस्कृती आणि इतिहासाविषयीची चर्चा केली आहे.

इराण धोकादायक नाही – पेझेश्कियान

पेझेश्कियान यांनी पत्रात म्हटले आहे की, इतिहासात किंवा सध्या वर्तमानकाळात अमेरिकन जनतेला इराण(Iran) कडून कोणताही धोका नाही. अमेरिका, युरोप किंवा इतर मित्र राष्ट्रांबद्दल इराणच्या मनात द्वेष नाही. तर त्यांना धोका म्हणून चित्रित करणे हा केवळ एक राजकीय आणि आर्थिक डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पेझेश्कियान यांनी १९५३ मधील सत्तापालटाचा उल्लेख करत त्यांच्यावरील निर्बंध आणि लष्करी कायवायांमुळेच दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलवर निशाणा अन् शांततेचे आवाहन

याच वेळी पेझेश्कियान यांनी अमेरिका इस्रायल(Israel)च्या सांगण्यावरुन हे युद्ध लढत असल्याचा थेट आरोप केला. त्यांच्या मते, अमेरिका स्वत:च्या हितासाठी नव्हे, तर इस्रायलचा प्रॉक्सी म्हणून युद्ध लढत असल्याचे म्हटले.तसेच त्यांनी युद्धाच्या परिणामांचा उल्लेख करत जग सध्या अत्यंत नाजूक वळणावर पोहोचले असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, युद्ध अजूनही न थांबल्यास विनाशाच होईल इशारा दिला.

त्यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणबद्दल जे सांगितले जात आहे, त्या पलीकडे जाऊन पहा. इराणच्या प्रगत, विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या लोकांना भेट द्या. यानंतर तुम्हाला खरे वास्तव लक्षात येईल असे म्हटले.

To the people of the United States of America pic.twitter.com/3uAL4FZgY7 — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) April 1, 2026


US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी कोणाला उद्देशून पत्र लिहिले?

    Ans: इराणचे  राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे.

  • Que: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी इतिहासातील कोणत्या घटनेचा उल्लेख केला?

    Ans: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी १९५३ मधील सत्तापालटाचा सत्तापालटाचा उल्लेख केला. यानंतर त्यांच्यावरील निर्बंध आणि लष्करी कायवायांमुळे संबंध बिघडल्याचा आरोप केला.

  • Que: पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या युद्धनीतीवर काय टीका केली?

    Ans: पेझेश्कियान यांच्या मते, अमेरिका स्वत:च्या हितासाठी नाही, तर इस्रायलसाठी प्रॉक्सी म्हणून युद्ध लढत आहे.

Web Title: Us iran relation masoud pezeshkian open letter to us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.