Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : हिंद महासागरात इराणची नाकाबंदी? IRIS Dena बुडाल्यानंतर दोन युद्धनौका थेट भारतात…

Indian Ocean Naval Conflict : अमेरिका आणि इराण युद्धाचे पडसाद आता भारताच्या शेजारी हिंद महासागरात श्रीलंकेजवळ दिसून येत आहे. अमेरिकेने इराणची शक्तीशाली युद्धनौका समुद्रात गाडली आहे. यानंतर मात्र इराणने....

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 07, 2026 | 04:02 PM
After IRIS Dena Sinks in Indian Ocean, Two Iranian Warships Head Toward India

After IRIS Dena Sinks in Indian Ocean, Two Iranian Warships Head Toward India

Follow Us
Follow Us:
  • हिंद महासागरात इराणची IRIS Dena युद्धनौका समुद्रात गाडली
  • आणखी दोन युद्धनौकांनी भारत-श्रीलंकेकडे मदत मागितली
  • भारत करणार का मदत?
  • हिंद महासागरात वाद पेटणार ?
Iranian Warship Sunk in Indian Ocean : मध्यपूर्वेतील तणाव आता हिंद महासागरात दिसून येत आहे. अमेरिकेने दोन दिवसांपूर्वीच इराणची शक्तीशाली युद्धनौका IRIS Denaवर प्रहार केला होता. अमेरिकेच्या पाणबुडी टॉरपीडोने केलेल्या हल्ल्यामुळे ही युद्धनौका थेट महासागरात बुडाली होती. यामुळे इराणने तीव्र संतापही व्यक्त केला होता. सध्या इराणने आणखी दोन युद्धनौका हिंद महासागरात धाडल्या आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार?

मिळालेल्या माहितीनुसार, ०४ मार्च २०२६ रोजी अमेरिकेच्या अण्वस्त्रधारी पाणबुडीने इराणची अत्याधुनिक युद्धनौका IRIS Dena वर टॉरपीडो हल्ला केला होता. ज्यामुळे इराणची युद्धनौका थेट समुद्रात बुडाली होती. यामध्ये ८० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर ६० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. हा हल्ला श्रीलंकेच्या दक्षिणेकडे गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर झाला होता. या हल्ल्याला पेंटागॉनचे पीट हेगसेथ यांनी सायलेंट डेथ म्हटले होते.

इराणचे दोन जहाज भारताच्या आश्रयात

सध्या इराणची आणखी दोन युद्धजहाजे  IRIS Lavana आणि IRIS Bushehr देखील हिंद महासागरात कोची पोर्टवर आले आहे. या दोन्ही जहाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात असून इराणने भारताकडे मानवीय दृष्टीकोनातून कोची बंदरात डॉर्किंगची परवानगी मागितली. भारतानेही दोन्ही जहाजांना परवानगी दिली आहे. सध्या   IRIS Lavana सुरक्षितपणे बंदरात दाखल झाले असून यातील १८३ नाविक भारतीय नौदलाच्या निवासस्थीन आहेत.

तर IRIS Busheher श्रीलंकेच्या ताब्यात घेण्यात आले असल्याचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी सांगितले आहे. हे युद्धजहाज वेसलिसारा येथे तांत्रिक दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले असून नंतर ते त्रिंकोमाला बंदरात नेले जाणार आहे. या जहाजेवर २०४ नाविक आहेत.

हिंद महासागरातील तणावात वाढ

सध्या या घटनांमुळे हिंद महासागरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने अमेरिकेच्या IRIS Dena वरील हल्ल्याचा निषेध केला असून अमेरिकेला याचा पश्चाताप होईल असा इशारा दिला आहे. शिवाय भारत आणि श्रीलंकेने इराणी जहाजांना मदत केल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु दोन्ही देशांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणचे IRIS Dena युद्ध जहाज कसे बुडाले?

    Ans: ४ मार्च २०२६ रोजी अमेरिकेच्या अण्वस्त्रधारी पाणबुडीने इराणची अत्याधुनिक युद्धनौका IRIS Dena वर टॉरपीडो हल्ला केला होता. ज्यामुळे इराणची युद्धनौका थेट समुद्रात बुडाली होती.

  • Que: इराणची कोणती दोन जहाजे भारतात आली आहेत?

    Ans: इराणची आणखी दोन युद्धजहाजे  IRIS Lavana आणि IRIS Bushehr देखील हिंद महासागरात

Web Title: Us iran war iran warships head to india after iris dena sinks indian ocean

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Indian Ocean
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?
1

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
2

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले
3

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO
4

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.