Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचा पलटवार; Nuclear Attack ची धमकी, खाडी देश धोक्यात?

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध आता एका भयानक वळणावर येऊन पोहोचले आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. तर इराणने देखील वार झाल्यास अणु हल्ल्याची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 05, 2026 | 09:57 AM
Iran's Nuclear Attack Warning on Trump's Ultimatum

Iran's Nuclear Attack Warning on Trump's Ultimatum

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे चोख प्रत्युत्तर
  • पहिल्यांदा हल्ला झाल्यास खाडी देशांवर हल्ल्याची धमकी
  • जगभरात खळबळ
Iran’s Nuclear Attack Warning on Trump’s Ultimatum : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता एक निर्णायक वळणावर येऊन पोहोतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला वाटाघाटी करारसाठी ४८ तासांचा अल्टीमेट दिला आहे. मात्र इराणने या अल्टीमेटमला धुडकावून लावत बालीशपणा म्हटले आहे. तसेच याचे गंभीर परिणाम भोगावे लागती अशी चेतावणी देखील दिली आहे.

US Iran War : फक्त ४८ तास…! ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; जगाची धाकधूक वाढली, आता युद्ध अटळ?

नरकाचे दरवाजे उघडतील

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्रुथ सोशल मीडियावर इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या वेळी इराणने अमेरिकेशी शांतता करारावर स्वाक्षरी करावी किंवा धोरणात्मकदृष्टीने महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) मार्ग आंतरराष्ट्रीय वाहतूकीसाठी खुला करावा अन्याथा विनाशकारी हल्ल्यांना सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे.

इराणचे प्रतित्युत्तर

ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देताना इराणच्या खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे जनरल अली अब्दुल्लाही अलीबादी यांनी ट्रम्प यांची धमकी, मूर्खपणाची, हताश आणि असंतुलित असल्याचे म्हटले आहे. इराण कोणत्याही धमक्यांना बळी पडणार नाही असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी याउलट अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडतील असे म्हटले आहे.

अणु हल्ल्याचा इशारा

दरम्यान याच वेळी इराणच्या राजधानी तेहरानमधील बुशहर न्यूक्लिय पॉवर प्लांटवर अमेरिका-इस्रायलच्या कथित हल्ल्यावरही इराणने प्रतिक्रिया दिली आहे. इराणने अणु हल्ल्याची भाषा केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, या हल्ल्यांमुळे रेडिओएक्टिव्ह फॉलआऊट झाला, तर याचा केवळ इराणचे नव्हे, तर सौदी अरेबिया, यूएई, कुवेत, बहरीन, कतार आणि ओमान यांसारख्या आखाती देशांना गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. यामुळे जनजीवन विस्कळीत होईल. यावरुन इराण त्यांच्यावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तरात अणु हल्ला करण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहे.

ट्रम्प प्रशासनाची इराणशी संबंधित नागरिकांवर कारवाई

याच वेळी ट्रम्प यांनी अमेरिकेत कारवाईचा बडगा उगारला आहे. इराणशी संबंधित चार व्यक्तींचे ग्रीन कार्ड आणि व्हिसा रद्द करण्यात आला आहे. दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले कासिम सुलेमानी यांच्या नातेवाईकासह त्यांच्या मुलीलाही अमेरिकन एजन्सींनी ताब्यात घेतली आहे.

सध्या अमेरिका (Ameirca) इराण (Iran) तणाव वाढतच चालला आहे. मध्यपूर्वेत युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. यामुळे आखाती देशांमध्येही धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. जागतिक तेल आणि गॅस पुरवठाही धोक्यात आला आहे.

Israel US Iran War: “आखाती देशांमधील जीवन उद्ध्वस्त…” इराणने दिली इस्रायल आणि अमेरिकेला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

Web Title: Us iran war irans nuclear attack warning on trumps ultimatum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा
1

Israel Warns Iran : ‘गरज पडल्यास पुन्हा हल्ला करु’ ; US Iran शांतता चर्चेदरम्यान इस्रायलचा उघड इशारा

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
2

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; ‘हा’ नवा नियम लागू
3

Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; ‘हा’ नवा नियम लागू

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान
4

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.