Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘याचा पश्चाताप होईल…; IRIS Dena वरील हल्ल्यामुळे अमेरिका-इराण वाद विकोपाला, हिंद महासागरात युद्ध पेटणार? 

Iran US War : इराण आणि अमेरिकेतील वाद विकोपाला पोहोचला आहे. हिंद महासागरात इराणच्या महाशक्तीशाली युद्धनौकेवर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराण संतापला आहे. यामुळे इराणने अमेरिकेला याचा परिणाम भोगावा लागेल असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 02:06 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • IRIS Dena वरील हल्ल्यामुळे इराण संतापला
  • अमेरिकेला गंभीर इशारा
  • हिंद महासागरात युद्ध पेटणार ?
Iran Warns US After Attack on IRIS Dena : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण वाद (US Iran War) आता विकोपाला पोहोचला आहे. बुधवारी (04 मार्च) अमेरिकेने हिंद महासागरात इराणच्या सर्वोत शक्तीशाली युद्धनौैकेवर हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यामुळे इराणमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील असा गंभीर इशारा दिला आहे.

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी(04 मार्च 2026) इराण(Iran) ची विनाशकारी युद्धनौका IRIS Dena श्रीलंकेच्या सागरी हद्दीत बुडाली आहे. या घटनेची श्रीलंकेच्या नौदलाने पुष्टी केली आहे.जहाजावर एकूण 180 कर्मचारी होती, यातील 30 वाचवण्यात यश आले आहे तर 84 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर१०० हून अधिक लोक समुद्रात बेपत्ता झाले आहेत. श्रीलंकेच्या दक्षिणेकडे गाले बंदापासून 40 नॉटिकल मैल अंतरावर या जहाजावर हल्ला करण्यात आला होता.

इराण अमेरिकेला गंभीर इशारा

या घटनेवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर या संदर्भात पोस्ट करत अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की,  अमेरिकेने इराणच्या किनाऱ्यावर क्रू कार्य केले आहे. भारताचा पाहुणा असलेले आणि 130 नाविक असलेले जहाज कोणत्याही चिथावणीशिवाय समुद्रात बुडवण्यात आले आहे.  याचा अमेरिकेला मोठा पाश्चाताप होईल असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने केला हल्ला?

ही घटना अशा वेळी घडली आहे. जेव्हा अमेरिकेने इराणचे 17 जहाजे समुद्रात गाडल्याचा दावा केला आहे. अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी अमेरिकेच्या नौदलाने इराणची 17 जहाजे आणि 1 पाणबुडी समुद्रात गाडली असल्याचा दावा केला आहे. यामुळे अमेरिका-इस्रायल या हल्ल्याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप जहाज बुडण्याचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.

इराणनेही केला अमेरिकेचा गेम

याच वेळी इराणने देखील अमेरिकेवर मोठा प्रहार केला आहे. इराणने मध्य आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहेत. इराणने 500 हून अधिक क्षेपणास्त्रे, 2000 हून अधिक ड्रोन्स डागले आहेत. बहरीन, कुवेत, कतार येथील लष्करी तळे नष्ट केली आहेत. याशिवाय कतारमधील सर्वात शक्तीशाली डिफेन्स रडारही नष्ट केले आहे. यामुळे हे युद्ध अधिक भडकले आहे.

The U.S. has perpetrated an atrocity at sea, 2,000 miles away from Iran’s shores. Frigate Dena, a guest of India’s Navy carrying almost 130 sailors, was struck in international waters without warning. Mark my words: The U.S. will come to bitterly regret precedent it has set. pic.twitter.com/cxYiI9BLUk — Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 5, 2026

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

 

Web Title: Us iran war iris dena attack indian ocean tension araghchi warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.