Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिका-इराण युद्ध थांबणार? पाकिस्तानची मध्यस्थी अन् ‘तो’ १० कलमी प्रस्ताव जगाला वाचवणार?

US Iran War : मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने आणि इराणच्या १० कलमी प्रस्तावामुळे हे युद्ध टळू शकते. यामुळे जगभरात शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 03:21 PM
Middle East War

Middle East War

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिका-इराण युद्धाचे ढग विरणार?
  • पाकिस्तानच्या मध्यस्थीने युद्ध निर्णयाक वळणावर
  • इराणी राजदूताचा दावा
US Iran War News in Marathi : तेहरान/इस्लामाबाद : मध्यपूर्वेतील युद्ध आता एका निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे, जो संण्यासाठी काही तांसच शिल्लक राहिले आहेत. याच वेळी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळे युद्ध टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अमेरिकेसमोर १० कलमी प्रस्ताव मांडल्याचा दावा केला आहे.

US-Israel Iran War : ‘जीव वाचवायचा असेल तर…’ , इस्रायलचा इराणी नागरिकांना थेट अन् अंतिम इशारा, इराणचा विनाश निश्चित?

पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका यशस्वी?

इराणचे राजदूत रझा अमिरी मोगद्दम यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनीपाकिस्तानचे शांतता प्रयत्न आता एका निर्णयाक वळणावर येऊन पोहचले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, पाकिस्तान(Pakistan) ने मध्यस्थीचे घेतलेले प्रयत्न आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील वळणावर येऊन पोहोचले आहे. अधिक तपशीलांसाठी संपर्कात रहा असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. परंतु नेमकं काय घडतं आहे, याची अतिरिक्त माहिती दिलेली नाही. परंतु युद्ध टाळण्यासाठीचे पाकिस्तानचे प्रयत्न यशस्वी होत असल्याच यातून स्पष्ट होत आहे.

ट्रम्प यांचा इराणला अल्टीमेटम

ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. इराणने होर्मुझ मार्ग खुला करावा आणि अमेरिकेशी शांतता करार करावा असे ट्रम्प यांनी म्हटले होते. अन्यथा इराणच्या रेल्वे, पूल, वीज प्रल्पांवर हल्ल्याची धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली होती. अगदी आक्रमकपणे रागात येऊन शिवागाळ करतही ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. शिवाय ट्रम्प यांनी इराणला एकाच रात्रीत उद्ध्वस्त करु असेही त्यांनी म्हटले होते.

इराणचा १० कलमी प्रस्ताव

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणने आक्रमकपणे आखाती देशांमध्ये हल्ले सुरु केले होते. तसेच इस्रायलवरही क्षेपणास्त्रे डागली. परंतु याच वेळी इराणी राजदूताच्या या दाव्याने शांततेची आशा निर्माण झाली आहे. इराणने केवळ तात्पुरती शस्त्रसंधीसाठीच नाही, तर कायमस्वरुपी शांततेसाठी प्रस्ताव मांडला आहे.

या १० कलमी प्रस्तावातील मागण्या

  • भविष्यात इराणवर कधीही हल्ला होणापप नाही याची लेखी खात्री इराणने मागितली आहे.
  • तसेच इराणवर लादलेले निर्बंध पूर्णपणे हटवण्यास इराणने सांगितले आहे.
  • जहाजांच्या वाहतुकीसाठी एक कायस्वरुपी यंत्रणा विकसित करण्याची मागणी केली आहे.
  • तसेच अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या भागांसाठी नुकसान भरपाई इराणने अमेरिकेकडे मागितली आहे.
पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा १० कलमी प्रस्ताव स्वीकारला गेला तर अमेरिका आणि इराणमधील तणाव (US Israel Conflcit) कमी होईलच. पण जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यस्थेला दिलासा मिळेल.

Pakistan Shutdown : रात्री आठनंतर पाकिस्तानची बत्तीगुल! खायचे हाल अन् इंधन दर वाढ; इराण युद्धाचा जबरदस्त फटका

Web Title: Us iran war pakistan mediate ceasefire talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Israel Iran War : ‘जीव वाचवायचा असेल तर…’ , इस्रायलचा इराणी नागरिकांना थेट अन् अंतिम इशारा, इराणचा विनाश निश्चित?
1

US-Israel Iran War : ‘जीव वाचवायचा असेल तर…’ , इस्रायलचा इराणी नागरिकांना थेट अन् अंतिम इशारा, इराणचा विनाश निश्चित?

Pakistan Shutdown : रात्री आठनंतर पाकिस्तानची बत्तीगुल! खायचे हाल अन् इंधन दर वाढ; इराण युद्धाचा जबरदस्त फटका
2

Pakistan Shutdown : रात्री आठनंतर पाकिस्तानची बत्तीगुल! खायचे हाल अन् इंधन दर वाढ; इराण युद्धाचा जबरदस्त फटका

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी
3

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् इराणचा पलटवार; कुवैत, सौदीमध्ये भीषण हल्ले, १५ अमेरिकन सैनिक जखमी

Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार
4

Donald Trump यांची पुन्हा तीच तुतारी; भारत-पाकिस्तान तणावात ‘तारणहार’ असल्याचा पुनरुच्चार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.