Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘आम्ही जगाच्या शांततेसाठी महान कार्य करतोय’ ; इराण युद्धावर ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, तेलाच्या किंमतीवरही भाष्य

US Iran War : अमेरिका आणि इराण युद्ध काही थांबन्याचे नाव घेईना. दोन्ही देश एकमेकांवर सतत वार करत आहे. या हल्ल्यांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 11:47 AM
Donald Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय 'असा' मोठा फटका; Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय 'असा' मोठा फटका; संघर्षामुळे थेट...थेट...

Donald Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय 'असा' मोठा फटका; Iran-Israel War : अमेरिकेला युद्धामुळे दिवसेंदिवस बसतोय 'असा' मोठा फटका; संघर्षामुळे थेट...थेट...

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणची नौदल क्षमता नष्ट केल्याचा केला दावा
  • युद्धामुळे जगभरात तेलाच्या किमतींमध्ये वाढ
  • मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरतेचे वातावरण
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील तणाव एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या या युद्धामुळे जागितक राजकारण आणि अर्थकारणाला मोठा फटका बसला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष (US-Israel Iran War) सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरु आहे. याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धात मोठा ट्विस्ट! इराणने अमेरिकन सैन्याला घेतलं ताब्यात? जगभरात खळबळ

ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी शक्तीबाबात आणि भविष्यातील तेल बाजारावर मोठा दावा केला आहे. इराणच्या लष्करी क्षमतेवर बोलताना त्यांनी म्हटले की, अमेरिका-इस्रायलने त्यांच्या नौदलाला पूर्णपणे नष्ट केले आहे. या मोहिमेला केवळ एक छोटी मोहिम म्हटले आहे. सध्या इराणला पूर्णपणे नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांवर आणि पायभूत सुविधांवर अमेरिका सतत हल्ले करत आहे. इस्रायलकडूनही बॉम्बफेक सुरु आहेत.

पृथ्वीवरील कॅन्सर मुळासकट उपसून टाकणार

या युद्धाचे समर्थन करत ट्रम्प यांनी इराण राजवट जगातील मोठा कॅन्सर असल्याचे म्हटले. त्यांना या कॅन्सरला मुळापासून उपटून टाकू, केवळ अमेरिका-इस्रायलसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी इराण एक धोका असल्याचे म्हटले. जगाच्या शांतेतेसाठी आम्ही महान कार्य करत आहोत अशी बढाई देखील त्यांनी मारली.

तेलाच्या किंमतीबाबत भाष्य

याच वेळी ट्रम्प यांनी जागतिक बाजारातील तेलाच्या किंमतीवर बोलताना म्हटले की,  सध्या कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. सुरुवातील या वाढतील यात शंका नाही, परंतु युद्ध संपल्यानंतर त्या तितक्याच वेगानेही कमी होतील असे म्हटले आहे. हे विधान जगातकि बाजारपेठेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. पण याच वेळी सौदी अरेबियाच्या ऑईल फील्डसवर मोठा हल्ला झाला आहे.

युद्धाची सद्यस्थिती

सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. इराणनही सतत अमेरिकेवर हल्ला करत आहे. नुकतेच इराणने अमेरिकन सैन्याला ताब्यात घेतल्याचाही दावा केला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO | On Board Air Force One: On Iran war, US president Donald Trump (@POTUS) says, “We’ve wiped out their navy. Their navy is now at the bottom of the sea. So that’s the choice. This is an excursion. We figured oil prices would go up, which they will. They’ll also come down.… pic.twitter.com/7a0zhDDNUD — Press Trust of India (@PTI_News) March 8, 2026

Middle East War : इराणच्या भात्यात चीनचं ब्रम्ह्मास्त्र! असं तंत्रज्ञान दिलं की अमेरिकेचे रडार निकामी, रशियाही गुप्तपणे करतोय मदत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याबाबत काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी इराणवरी हल्ल्याबाबत बोलताना म्हटले की, अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत इराणची नौदल क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. ही कारवाई मोठा धोका दूर करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • Que: तेलाच्या किमतींबाबात ट्रम्प यांनी काय म्हटले?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात, परंतु नंतर त्या वेगाने कमीही होतील.

Web Title: Us iran war trump says we are doing great work for world peace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.