Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारत-पाक सीमेच्या…’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क; नागरिकांसाठी जारी केले एड्वाइजरी

भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारत नाही तप संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 02:54 PM
US on alert after Pahalgam terror attack; issues travel advisory for citizens

US on alert after Pahalgam terror attack; issues travel advisory for citizens

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारत नाही तप संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे हिंसक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी एड्वाइजरी जारी केले आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीर प्रदेशात आणि भारत-पाकिस्ताानच्या सीमेच्या 10 किमी आता प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिकेन बुधवारी (23 एप्रिल) सर्व अमेरिकन नागरिकांसाछी सूचना जारी केली आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुतेक पर्यटक होते. यापूर्वी 2019 मध्ये पुलवामाच्या हल्ल्यानंतर बसैरान खोऱ्यातील हा हल्ला सर्वात घातक होता. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेन ट्रॅव्हल एड्वाइजरी जारी केली आहे.

जागितक घडामोडी संबंधित बातम्या- पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला ‘स्ट्राईक’ची भीती; लोकांनी गुगलवर सर्वात जास्त सर्च केलं ‘हे’ शब्द

लेह-लडाख वगळता जम्मू-काश्मीरला जाणे टाळा

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनांनुसार, अमेरिकी लोकांना जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात जाणे टाळाण्यास सांगितले आहे. अमेरिकेन म्हटले आहे की, या प्रदेशात सध्या दहशतवादी हल्ले आणि हिंसक नागरी अशांतातेची शक्यता आहे. यामुळे या राज्यात प्रवेश करु नका.

अमेरिकेने आपल्या सल्लागारात स्पष्ट केले आहे की, या ठिकाणी सतत हिंसाचाराच्या घटना घडत असतात. तसेच भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर देखील हिंसा सामान्य आहे. काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम मध्ये जाऊ नका.

भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किलोमीटरच्या आत जाऊ नका

अमेरिकेने नागरिकांनी भारत-पाकिस्तान सीमेपासून 10 किवोमीटरच्या आत प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या भागामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा भारताला पाठिंबा

पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पाठिंबाा दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका तीव्र निषेध करतो. तसेच अमेरिका भारतासोबत दहशतवादविरोधीच्या लढाईत खंबीरपणे उभा आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाच महत्वपूर्ण निर्णय

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बुधवारी (23 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची महत्वाची बैठक घेतली.

या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थिगिती दिली. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचा आदेश दिल. 1 मे पर्यंत भारताने अटारी वाघा बॉर्ड बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांना देखील मायदेशी परतण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानसोबत असलेले राजनैतिक संबंध देखील कमी करत लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे.

भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादविरोधी कठोर पाऊल उचलत नाही, तोपर्यंत भारत आपले निर्णय मागे घेणार नाही. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- UAE च्या जमिनीखाली नक्की दडलंय तरी काय? 3 हजार वर्षांपूर्वीची मोतीं अन् हत्यारांचं लागलं हाती घबाड

Web Title: Us on alert after pahalgam terror attack issues travel advisory for citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • America
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
3

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO
4

Nepal Flood : त्रिशुली-3A जलविद्युत बोगद्यात 9 दिवसांनंतर चमत्कार, 2 कामगारांची जिवंत सुटका, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.