Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

US Politics : ट्रम्प यांच्या इराणवरील सैन्य कारवाईला रोखण्यासाठी अमेरिकन संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांनाही युद्ध नको आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 09:51 AM
US House Passes Anti-Iran War Resolution against Trump

US House Passes Anti-Iran War Resolution against Trump

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांना मोठा झटका
  • इराण युद्धावर संदसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर
  • पक्षातील खासदारांनी फिरवली पाठ
US Politics : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या इराणवर हल्ल्याविरोधात अमेरिकन संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संसदेच्या परवानगिशिवाय इराणवर सैन्य कारवाई करण्यापासून ट्रम्प यांना रोखण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांनीच पाठ फिरवली आहे.

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

रिपब्लिकन पक्षात फूट?

या प्रस्तावाला अमेरिकन संसदेत २१५ पैकी २०८ मते मिळाली आहेत. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासदारांचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी संसदेची परवानगी घेतली नव्हती. या युद्धाला आता आता तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही दोन्ही देशांत अनेक चर्चांनंतरही कोणताही ठोस निकाल लागलेला नाही.

या प्रस्तावाच्या बाजूने रिपब्लिकन पक्षातील मिशिगनचे टॉम बॅरेट, ओहायोचे वॉरेन डेव्हिडसन, पेनसिल्व्हेनियाचे ब्रायन फिट्झपॅट्रिक आणि केंटकींचे थॉमस मॅसी यांचा समावेश आहे. या खासदारांनी डेमोक्रॅट्स पक्षासोबत मिळून युद्ध थांबवण्याची मागणी केली आहे. सध्या हा प्रस्ताव हे विधेयक अमंलात येण्यासाठी सिनेट सभागृहात पाठवण्यात आले आहेत. मात्र, या प्रस्तावार ट्रम्प यांनी व्हेटो पॉवरचा वारल केल्यास विधेयक कायद्यात मंजूर होणे अशक्य आहे.

इराण युद्धामुळे अमेरिकेला मोठा फटका

२८ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या युद्धाला शनिवारी १०० दिवस पूर्ण होती. या युद्धावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार, अंदाजे २९ अब्ज डॉलर्सचा खर्च झाला आहे. हे युद्ध असेच सुरु राहिले तर १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.

याशिवाय या युद्धामुळे आतापर्यंत ३,४०० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये १३ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. याच युद्धामुळे जागितक स्तरावरही मोठे नुकसान बंद होत आहे. तणावामुळे होर्मुझ(Hormuz) चा महत्त्वाचा व्यापारी मार्ग बंद झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि गॅस पुरवठा रखडला आहे. ज्यामुळे इंधन दर गगनाला भिडले आहेत.

शांतता चर्चा फेल

गेल्या महिन्याभरापासून दोन्ही देशांमध्ये पडद्याआड शांतता चर्चा सुरु असल्याचा दावा केला जात आहे. परंतु अद्याप यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे अमेरिकन संसदेतील विरोधी प्रस्ताव युद्ध थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Iran Attack Kuwait : मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद! कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला; इराणवर संशयाची सुई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेत कोणता प्रस्ताव मंजूर झाला आहे?

    Ans: अमेरिकन संसदेत ट्रम्प यांच्या इराणवरील हल्ल्यांना रोखण्यासाठी विरोधी प्रस्ताव मंजूर झाला आहे.

  • Que: इराण युद्ध रोखण्यासाठीच्या प्रस्तावाला संसदेत किती मते मिळाली?

    Ans: इराण युद्ध रोखण्यासाठीच्या प्रस्तावाला २१५ विरुद्ध २८ मते मिळाली आहे. ज्यामध्ये चार रिपब्लिकन खासदारांचाही समावेश आहे.

Web Title: Us politics house passes anti iran war resolution against trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना
1

India At UN: दहशतवाद्यांना पोसणारी यंत्रणाच नष्ट करा; अल-कायदा अन् लश्करवरून भारताची जागतिक मंचावर गर्जना

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द
2

Syria Parliament Decision: सीरियाच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय; असाद-कालीन वादग्रस्त ‘दहशतवाद न्यायालय’ पूर्णपणे रद्द

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
3

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा
4

Makkah Drone Attack: मक्काजवळ ड्रोन हल्ला उधळला, भारताने व्यक्त केली चिंता; सौदीने हुथींना दिला ‘रेड लाईन’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.