Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे दुटप्पी धोरण; TRF ला दहशतवादी घोषित करुन, पाकिस्तानाला दिली क्लीन चीट

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी धोरणांचे कौतुक केले. यामुळे सध्या जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 26, 2025 | 12:58 PM
US Secretary of State Marco Rubio meets Pakistani Foreign Minister

US Secretary of State Marco Rubio meets Pakistani Foreign Minister

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे अमेरिका पाकिस्तानच्या ‘द रेजिस्टंट फ्रंट’ (TRF) ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आणि त्याच्यावर बंदी घातली आहे, मात्र तर दुसरीकडे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भागीदारीचे कौतुक करत आहेत.

अमेरिकेडून पाकिस्तानचे कौतुक?

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जागतिक स्तरावर अनेक वेळा दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाश झाला आहे, परंतु तरीही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका नेमकी कोणतीही दुहेरी खेळी खेळत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Top World Leaders : पंतप्रधान मोदींचा जागतिक दबदबा कायम; बनले सर्वात लोकप्रिय नेते, जाणून घ्या ट्रम्प कितव्या स्थानावर?

शुक्रवारी (२५ जुलै) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी बैठक झाली. या भेटीत रुबियो यंनी पाकिस्तानच्या दहशतवादविरुद्धी धोरणांचे कौतुक केले. रुबियो यांनी एक्सवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी पाकिस्तानची भागीदारीबद्दल इशाक दार यांचे आभार मानतो.”

तसेच दोन्ही नेत्यांमध्ये इतर अनेक महत्वाच्या द्विपक्षीय मुद्यांवरही चर्चा केली. मात्र रुबियो यांनी पाकिस्तानची पाठ थोपटल्याने अमेरिकेचे दुहेरी धोरण सध्या चर्चेत आले आहे. मार्को रुबियो यांचे दहशतवाद आणि पाकिस्तानबाबतचे विधान अशा वेळी आले आले, जेव्हा स्वत:हा अमेरिकेने लष्कर-ए-तैयबा संघटनेला टीआरफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. शिवाय, भारताच्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये टीआरएफचा हात आहे. या हल्ल्यात २६ निरापराध लोकांचा बळी गेला होता.

Met with Pakistani Deputy Prime Minister and Foreign Minister @MIshaqDar50 today to discuss expanding bilateral trade and enhancing collaboration in the critical minerals sector. I also thanked him for Pakistan’s partnership in countering terrorism and preserving regional… pic.twitter.com/QZB9RZwIA8 — Secretary Marco Rubio (@SecRubio) July 25, 2025

भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय

शिवाय यापूर्वी अनेकवेळा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीचे श्रेय देखील अमेरिकेने घेतले आहे. १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्याची घोषणा केली होती. मात्र भारताने यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नाकारला होता. तरीही जवळपास २० वेळा ट्रम्प यांनी युद्धबंदीचे श्रेय घेतले आहे.

शिवाय जागतिक व्यासपीठांवर दहशतवादविरोधी कठोर भूमिका घेण्याबद्दल अमेरिका मोठ मोठ विधाने करत आहे, तर दुसरीकडे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानसोबत जवळीक ठेवत आहे. यामुळे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे.

‘सीमेवरील संघर्ष तात्काळ थांबवावा’, कंबोडियाकडून युद्धबंदीचे आवाहन ; आतापर्यंत ‘इतके’ लोक मृत्यूमुखी

Web Title: Us secretary of state marco rubio meets pakistani foreign minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 12:58 PM

Topics:  

  • America
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
1

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार
4

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.