Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांच्या अहंकाराचा नवा पायंडा; आधी डॉलर, अन् आता थेट पासपोर्टवर झळकणार फोटो

US New Passport : अमेरिकेच्या पासपोर्टवर आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो झळकणार आहे. या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली असून असे करणारे ट्रम्पच पहिले अध्यक्ष ठरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 10:03 AM
US New Passport

US New Passport

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन पासपोर्टवर झळकणार डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो
  • देशाच्या २५० व्या वर्धापण दिनानिमित्त मोठा निर्णय
  • जगभरात खळबळ
US to Issue Passport with Trump Picture : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त विधाने आणि धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. आत ट्रम्प यांनी  वादग्रस्त पाउल उचलले आहे. अमेरिकेच्या अधिकृत पासपोर्टवर आता ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी झळकणार आहे. अमेरिकेन स्वातंत्र्याच्या २५० व्या दिनानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रम्प यांचा मोठा निर्णय! H-1B सिस्टीममध्ये ‘हे’ मोठे बदल प्रशासनाकडून प्रस्तावित, भारतीयांची चिंता वाढली

काय आहे नवा बदल

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने, २८ एप्रिल रोजी ट्रम्प यांच्या निर्णयासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, देशाच्या २५० व्या सेमीक्विन्सेंटेनियल वर्षाच्या स्मरणार्थ लिमिटेड एडिशन पासपोर्ट जारी करण्यात येणार आहे. या पासपोर्टवर आतील पानात राष्ट्राध्यक्षांचा फोटो असेल. इतकेच नाही तर त्यांच्या फोटोखाली त्यांची स्वाक्षरी देखील सोनेरी अक्षरात छापण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.

पासपोर्टची खास वैशिष्ट्ये आणि उपलब्धता

  • अमेरिकेन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील सुमारे २५,००० ते ३०,००० हजारच पासपोर्ट तयार केले जाणार आहेत.
  • पासपोर्टच्या कव्हरवर यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (America) हे शब्द सोनेरी अक्षरात वरच्या बाजूला असतील, तर मागच्या बाजूला १३ ताऱ्यांनी वेढलेला २५० आकडा आणि अमेरिकन ध्वज असणार आहे.
  • हे पासपोर्ट ४ जुलै २०२६ पूर्वी वॉशिंग्टन डीसी येथील पासपोर्ट कार्यालयात उपलब्ध होईल.
  • या पासपोर्टसाठी प्रत्यक्ष कार्यालयात अर्ज केल्यावर हाच पासपोर्ट बाय-डिफॉल्ट दिला जाईल. सामान्य पासपोर्ट हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करु शकता.

टीकांचा भडीमार

ट्रम्प सरकारने हा निर्णय ऐतिहासिक क्षण स्मरणीय बनवण्यासाठी घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी डॉलरवर ट्रम्प यांची स्वाक्षरीचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या ट्रम्प यांच्या या निर्णयावर तीव्र टीका केली जात आहे. ट्रम्प हे स्वत:चे ब्रँडिग करण्यासाठी सरकारी नियमांचा गैरवापर करत असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

सध्याच्या पासपोर्टवर जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन या महान नेत्यांची चित्रे आहेत. आता ट्रम्पही या पंक्तीत स्वत:ला सामील करत आहेत.  हा विशेष पासपोर्ट १० वर्षांसाठी अवैध असणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात पासपोर्टवर फोटो लावणारे ट्रम्पच पहिले अध्यक्ष ठरणार आहेत.

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवीन अमेरिकन पासपोर्टमध्ये काय बदल करण्यात आला आहे?

    Ans: अमेरिकेच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष लिमिटेड पासपोर्ट जारी करण्यात आला आहे. यावर ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी असणार आहे.

  • Que: पासपोर्ट कधी आणि कोणाला मिळणार आहे?

    Ans: ट्रम्प यांचा फोटो आणि स्वाक्षरी असलेला पासपोर्ट ४ जुलै २०२६ पूर्वी मिळणार असून सुरुवातील केवळ २५ ते ३० हजारच छापले जातील. हे पासपोर्ट १० वर्षांसाठी अवैध असणार असून वॉशिंग्टन डीसी येथील कार्यालयात उपलब्ध असतील. यासाठी प्रत्यक्ष अर्ज कारावा लागेल.

  • Que: अमेरिकेचा सामान्य पासपोर्ट बंद होणार आहे का?

    Ans: अमेरिकेचा सामान्य पासपोर्ट बंद होणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा शहरांमधून अर्ज करु शकता.

Web Title: Us state department finalizing plan to put trump picture on american passports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Wieliczka Salt Mine: पोलंडमधील 700 वर्षे जुन्या मिठाच्या खाणीत जमिनीखाली वसलेले अद्भूत जग; गर्दी सांभाळण्यासाठी आता AI चा वापर
1

Wieliczka Salt Mine: पोलंडमधील 700 वर्षे जुन्या मिठाच्या खाणीत जमिनीखाली वसलेले अद्भूत जग; गर्दी सांभाळण्यासाठी आता AI चा वापर

Saudi Arabia : दुपारीच होणार रात्र! सौदी अरेबियात 2 ऑगस्ट 2027 ला घडणार 21 व्या शतकातील सर्वात दुर्मिळ चमत्कार
2

Saudi Arabia : दुपारीच होणार रात्र! सौदी अरेबियात 2 ऑगस्ट 2027 ला घडणार 21 व्या शतकातील सर्वात दुर्मिळ चमत्कार

Breaking News :अडून बसले ट्रम्प , दुश्मन तुर्कीला देणार F -३५ जेट ,इस्रायल स्वतःच बनवणार लढाऊ विमान..
3

Breaking News :अडून बसले ट्रम्प , दुश्मन तुर्कीला देणार F -३५ जेट ,इस्रायल स्वतःच बनवणार लढाऊ विमान..

Iceberg Project: जेव्हा सौदी राजकुमाराने अंटार्क्टिकाचा बर्फ आणला वाळवंटात; 1977 मधील ‘जगातील सर्वात महागड्या हिमनगाची’ रंजक कथा
4

Iceberg Project: जेव्हा सौदी राजकुमाराने अंटार्क्टिकाचा बर्फ आणला वाळवंटात; 1977 मधील ‘जगातील सर्वात महागड्या हिमनगाची’ रंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.