ट्रम्प यांचा मोठा निर्णय! H-1B सिस्टीममध्ये 'हे' मोठे बदल प्रशासनाकडून प्रस्तावित, भारतीयांची चिंता वाढली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हे विधेयक केवळ एच-१बी व्हिसापुरते मर्यादित नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. एच-१श्री धारक आपल्या पती पत्नी किंवा मुलांना ज्या व्हिसावर अमेरिकेला नेतात, तो एच-४ व्हिसा कायमचा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, शिक्षण पूर्ण झाल्यावर विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत कामाचा अनुभव घेण्यासाठी मिळणारा ‘ओपीटी’ कालावधीही संपवण्याचा प्रस्ताव आहे.
या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या, अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न, शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






