Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती; SNAP योजनेवर तात्पुरत्या स्थगितीमुळे सामान्यांचे हाल

America Shutdown Update : अमेरिकेत गेल्या १ महिने ८ दिवसांपासून शटडाऊन सुरु आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सामान्य नागरिकांकडे खाण्याचे पैसेही कमी पडत आहेत, लोक कर्ज घेऊन आपला खर्च भागवत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 08, 2025 | 01:07 PM
America Shutdown

America Shutdown

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेत शटडाउनमुळे बिकट परिस्थिती
  • SNAP अंतर्गत आपत्कालीन आदेश जारी
  • काय आहे SNAP ?

America Shutdown News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) सुरु असलेल्या शटडाऊनमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक सरकारी कामकाज ठप्प झाले असून महत्त्वाच्या योजनांवर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय जारी केला आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

America Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

SNAP निधी वितरणाला न्यायलयाकडून स्थगिती

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने ट्रम्प यांच्या याचिकेला मान्यता देत SNAP (Supplemental Nutrition Assistance Program) म्हणजेच अन्नधान्य सहाय्य योजनेच्या निधी वितरणाला तात्पुरती स्थिगती दिली आहे.

काय आहे SNAP योजना?

या योजनेअंतर्गत गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना अन्न खरेदीसाठी सरकारद्वारे निधी पुरवला जातो. लोकांना दर महिन्याला इलेक्टॉनिक कार्डवर काही पेसै मिळतात, ज्यामुळे लोकांना किराणा माल खरेदी करता येतो.  या योजनेअंतर्गत सरकारला नोव्हेंबर महिन्याचे पूर्ण पैसे लोकांना द्यावे लागायचे. परंतु सरकारने सध्याची बिघडती परिस्थिती पाहता हा निर्णय स्थगित केले आहे. यामुळे सरकारला या योजनेचा काही भागाचे वितरण करायचे आहे. ट्रम्प प्रशासनाने दाखल केलेल्या याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकांना या SNAP योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दर महिन्याला सुमारे ३०० डॉलर्स म्हणजेच २५ हजार रुपये आणि चाप जणांच्या कुटुंबाला सुमारे १ हजार डॉलर्स म्हणजे ८० हजार रुपये दिले जातात. यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत कमी उत्पन्न असलेल्या लोकांना आणि गरीबांना अन्नधान्यांसाठी मदत मिळते.

काही राज्यांनाच मिळाला निधी

न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की, काही राज्यांना पूर्ण निधी देण्यात यावा, तर काही राज्यांना गरजेपूरता निधी पूरवावा. शुक्रवारी (०७ नोव्हेंबर) रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही लोकांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कार्डवर
पैस मिळाले आहे, तर काही लोक अजूनही मदतीची वाट पाहत आहेत. ओरेगॉन, हवाई आणि कॅलिफोर्निया राज्यांना पूर्ण निधी पुरवण्यात आला आहे, पण इतर राज्यांमध्ये अद्यापही कोणती मदत मिळाली नाही.

सध्या अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. परंतु यामुळे अनेक लोकांच्या मिळणाऱ्या मदती बद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक लोकांकडे खाण्याचे पैसे उरलेल नाहीत. तर काहीजण कर्ज घेऊन आपले दैनंदिन खर्च भागवत आहेत. सध्या परिस्थिती अत्यंत बिघडत चालली असून ट्रम्प सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

अमेरिकेच्या सिनेटमध्ये फंडिग बिलाला मंजूरी न मिळाल्याने हे शटडाऊन सुरु आहे. आतापर्यंत ११ वेळा मतदान करण्यात आले आहे. पण सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली आहेत. यामुळे निधी मंजूर झालेला नाही.

America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाउन?

    Ans: अमेरिकेत गेल्या एक महिना ८ दिवसांपासून शटडाउन सुरु आहे.

  • Que: अमेरिकेतील सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे सामान्यांच्या जीवनावर काय परिणाम झाला?

    Ans: सरकारी कामकाज ठप्प झाल्यामुळे अमेरिकेतील सामान्यांना मिळणारी SNAP योजना बंद झाली आहे.

  • Que: काय आहे अमेरिकेची SNAP योजना?

    Ans: SNAP योजना म्हणजे, ज्याअंतर्गत योजनेअंतर्गत गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना अन्न खरेदीसाठी सरकारद्वारे निधी पुरवला जातो.

  • Que: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने SNAP योजनेबाबत काय निर्णय दिला आहे?

    Ans: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने SNAP योजना तात्पुरती स्थगित केली आहे.

Web Title: Us supreme court temporarily blocks snap food aid pyements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

‘Father Of DNA’ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉट्सन यांचे निधन; वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

‘Father Of DNA’ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉट्सन यांचे निधन; वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा
2

‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा

ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा!  G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप
3

ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप

Canada Visa : कॅनडा पण स्थलांतरितांना हाकलणार देशाबाहेर? ठेवणार डोनाल्ड ट्रम्पच्या पावलावर पाऊल
4

Canada Visa : कॅनडा पण स्थलांतरितांना हाकलणार देशाबाहेर? ठेवणार डोनाल्ड ट्रम्पच्या पावलावर पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.