• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Government Shutdown Becomes Longest In Us History

America Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

US Government Shutdown : अमेरिकेत गेल्या ३६ दिवसांपासून सरकारी कामकाज बंद पडले आहे. यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या, सामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. तसेच अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 08, 2025 | 11:15 AM
Government Shutdown becomes longest in US history

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटाडाऊनमुळे तब्बल 'इतक्या' ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकेच्या शटडाऊनचा आज ३६ वां दिवस
  • सरकारी कामकाज ठप्प असल्याने १ ट्रलियन डॉलर्सचे नुकसान
  • सामान्य नागरिकांवरही मोठा परिणाम
America Shutdown News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या ३६ दिवसांपासून सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे शटडाऊन आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पहिल्या काळात ३५ दिवसांसाठी शटडाऊन झाले होते. तसेच सामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे.

America Shutdown : २२ दिवसानंतरही अमेरिकेत शटडाऊन ; सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम

विधेयक अजूनही नामंजूर

सध्या शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रसनल बजेट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, आता पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृह सिनेटमध्ये निधी वेधयक मंजूर होऊ शकले नाही, यामुळे हे शटडाऊन सुरु आहे. विधेयकावर आतापर्यंत १३ वेळा मतदान झाले आहे, पण प्रत्येक वेळी केवळ ५५ मते मिळाली आहे. विधेयक पास होण्यासाठी ६० मतांची आवश्यकता आहे.

काय आहे विधेयक पास न होण्याचे कारण?

डेमोक्रॅट्स पक्षाने कोव्हिड महामारीच्या काळात दिल्या गेलेल्या हेल्थ केअर सबसिडी वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु ट्रम्प प्रशासनाच्या रिपब्लिकन नेत्यांनी याला नकार दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे  सरकारला जास्त खर्च करावा लागेल ज्याचा इतर क्षेत्रांवर परिणाम होईल असे म्हटले आहे. ‘ट्रम्प डेमोक्रॅट्स पक्षाशी चर्चा करण्यास तयार आहेत, परंतु त्यांनी आरोग्य सेवेतील सबसिडी वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

या गोष्टींवर होतोय मोठा परिणाम

गेल्या ३६ दिवसांपासून सुरु असलेल्या या शटडाऊनमुळे आतापर्यंत विमान वाहतूकीवर, लष्कर, सीमा सुरक्षा, पोलिस सुरक्षांवर मोठा परिणाम झाला आहे. या शटडाउनमुळे सध्या ७,५०,००० सरकारी कर्चारी पगाराशिवाय सुट्टीवर आहेत. यामुळे लोकांना कर्ज दैनंदिन खर्चासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे दररोज ४०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे. हे शटडाऊन असेच सुरु राहिले तर याचा गंभीर परिणा होण्याची शक्यता आहे.

शटडाऊनमुळे अन्न पुरवठा देखील खंडित झाला आहे. फूड स्टॅम्प मदत निधी कमी पडत असल्याने थांबवण्यात आली आहे.  दरवर्षी १ ऑक्टोबरपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. याआधी निधी विधेयक मंजूर होणे महत्त्वाचे असते. पण ३६ दिवसानंतरही अमेरिकेचे निधी विधेयक मंजूर झालेले नाही. डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन नेत्यांमध्ये आरोग्य सेवेतील सबसिडी वाढवण्यावरुन वाद सुरुच आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?

गेल्या ३६ दिवसांपासून अमेरिकेचे सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे.

प्रश्न २. अमेरिकेत का सुरु आहे शटडाऊन?

ट्रम्प प्रशासनाचे निधी विधेयक नामंजूर झाल्याने अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.

प्रश्न ३. अमेरिकेतील शटडाऊनमुळे किती लोक प्रभावित?

या शटडाऊनमुळे अमेरिकेतील  ७,५०,००० सरकारी कर्मचारी प्रभावित  झाले आहेत.

America Shutdown : अमेरिकेचा कारभार सहाव्या दिवशीही ठप्प; डोनाल्ड ट्रम्प पडले बुचकळ्यात, म्हणाले…

Web Title: Government shutdown becomes longest in us history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले
1

३० लाख पाने, १८००० फोटो! Jeffrey Epstein च्या काळ्या दुनियेचा कच्चा चिट्ठा आता इंटरनेटवर उपलब्ध, दिग्गजांचे धाबे दणाणले

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?
2

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

Mehul Choksi ला दिलासा नाहीच; विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला अर्ज, प्रकरण काय?
3

Mehul Choksi ला दिलासा नाहीच; विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला अर्ज, प्रकरण काय?

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग
4

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.