Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Tightens Visa interview waiver: अमेरिकेने बदलले H1-B व्हिसाचे नियम; अर्जदारांना पाहावी लागणार वाट

अमेरिकेने ‘व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर’ अर्थात व्हिसा मुलाखत सवलत योजनेचे नियम कडक केले आहेत, यामुळे H-1B आणि B1/B2 व्हिसा धारकांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 15, 2025 | 07:27 PM
US tightens interview waiver for Visa renewals H1-B visa Applicants will have to wait longer

US tightens interview waiver for Visa renewals H1-B visa Applicants will have to wait longer

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेने ‘व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर’ अर्थात व्हिसा मुलाखत सवलत योजनेचे नियम कडक केले आहेत, यामुळे H-1B आणि B1/B2 व्हिसा धारकांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या नवीन नियमांनुसार आता ही सुविधा केवळ अशा अर्जदारांना देण्या येणार आहे ज्यांचा व्हिसा मागील 12 महिन्यांत संपुष्टात आला आहे.याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.

याशिवाय, अमेरिकेला पर्यटन किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या B1/B2 व्हिसा धारकांनाही या नियमांमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोविड काळात दिलेल्या सवलतींमुळे अनेक अर्जदारांना विना-मुलाखत व्हिसा मिळवण्याचा लाभ मिळाला होता. मात्र, आता पुन्हा कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Gaza Ceasefire: इशारा देऊनही फक्त तीन ओलिसांची सुटका; इस्त्रायल-हमास युद्ध पुन्हा पेटणार?

व्हिसा सेंटरकडून अंमलबजावणी सुरू

सध्या या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरी ‘द नेशनल लॉ रिव्ह्यू’च्या अहवालानुसार व्हिसा अर्ज केंद्रांनी (VAC)हे नवे नियम लागू करण्यास सुरुवात केली आहे. या अटींमध्ये न बसणाऱ्या अर्जदारांना परत पाठवले जात आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अनेक व्हिसा नियम कडक करण्यात आले होते.

आता कोणती खबरदारी घ्यावी लागेल?

या बदलांमुळे व्हिसा प्रकियेमध्ये मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, 12 महिन्यांपूर्वी व्हिसा संपलेल्या लोकांना आता मुलाखतीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. यापूर्वी भारतीय नागरिकांना विना-मुलाखत व्हिसा नूतनीकरणासाठी 48 महिन्यांपर्यंतची सवलत दिली जात होती. तसेच ड्रॉपबॉक्स अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी अर्जदारांनी आपली पात्रता तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. इंटरव्ह्यू स्लॉटसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे प्रक्रिया लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

यामुळे H-1B व्हिसा धारकांनी प्रवासात अडथळे टाळण्यासाठी प्रीमियम प्रोसेसिंगचा पर्याय निवडण्याचा विचार करावा. या बदलांमुळे आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल आणि लवकर तयारी करणे आवश्यक ठरणार आहे.

भारतीयांवर होणार परिणाम

आता नव्या व्हिसा इंटरव्ह्यू वेव्हर नियमांमुळे भारतीय नागरिकांना सर्वाधिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः व्यावसायिक (B1/B2)आणि रोजगार-आधारित (H1-B) व्हिसासाठी हा बदल अधिक अडचणी निर्माण करु शकतो. भारत हा अनेक काळापासून अमेरिकन व्हिसा अर्जदारांचा एक मोठा स्रोत आहे. या बदलांमुळे भारतीय व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील संधी साधणे अधिक कठीण होणार आहे. यामुळे अनेक अर्जदारांना योजनेनुसार प्रवास किंवा व्यवसाय सुर करणे अवघड होऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशात स्टारलिंक आणणार एलॉन मस्क? मोहम्मद युनूस यांच्या भेटीदरम्यान काय घडलं?

Web Title: Us tightens interview waiver for visa renewals h1 b visa applicants will have to wait longer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • US
  • World news

संबंधित बातम्या

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश
1

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?
2

‘कराचीमध्ये सोडून दिलं अन् दिल्लीत दुसरी…’ ; पाकिस्तानी महिलेची PM मोदींकडे न्यायाची विनंती, नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर
3

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप
4

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.