Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Visa Revocation : अमेरिकेने भारतीय विद्यार्थ्याला हाकललं? कोणत्याही कारणाशिवाय F-1 Visa रद्द

US Visa Revocation : अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा F-1 व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्याला ॲमस्टरडॅममधूनच परतावे लागले आहे. कोणत्याही कारणाशिवाय व्हिसा रद्द करण्यात आले असल्याचे विद्यार्थ्याने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 03:32 PM
Indian student f-1 visa canceld

Indian student f-1 visa canceld

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला धक्का
  • F-1 Visa अचानक रद्द
  • कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय व्हिसा रद्द
US Visa Revocation : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी परत चाललेल्या भारतीय विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला आहे. या विद्यार्थ्याला ॲमस्टरडॅममधून परत मायदेशी परतावे लागले आहे. अमेरिकेने त्याचा F-1 Visa रद्द केला आहे. यामागचे कारण अस्पष्ट असून विद्यार्थ्याला याची पूर्वसुचनाही देण्यात आली नव्हती. नेमकं काय घडलं? आणि हा F-1 व्हिसा काय आहे? जाणून घेऊयात.

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबामधील एक भारतीय विद्यार्थी अमेरिकेला शिक्षणासाठी चालला होता. परंतु हैदराबादहून न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळाकडे जाताना त्याने हैदराबाद ते ॲमस्टरडॅम असा प्रवास केला. परंतु ॲमस्टरडॅममध्ये उतरल्यानंतर त्याला पुढील कनेक्टिंग फ्लाइट चेंकिग वनेळी त्याला अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आले. त्याला त्याचा f-1 व्हिसा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला होता.

विद्यार्थ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही

विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने अमेरिकेच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नव्हते. त्याच्यावर मद्यपान करुन गाडी चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा कोणत्याही खूनाचा आरोप नसतानाही त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला प्रवेश नाकारात भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्याला भारतात परतावे लागले. वृत्तानुसार, विद्यार्थ्याने शिकत असलेल्या विद्यापीठातही संपर्क साधला आणि I-20 आणि SEVIS रेकॉर्ड्स चांगले असल्याचे आढळून आले.

रिपोर्टनुसार, विद्यार्थ्याला त्याचा व्हिसा रद्द होण्यापूर्वी कोणतीही सुचना देण्यात आली नव्हती. त्याला अमेरिकेन अधिकाऱ्यांनी प्रवेश नाकारल्यानंतरच व्हिसा रद्द झाल्याचे समजले.

काय आहे I-20 आणि SEVIS रेकॉर्ड्स?

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना I-20 नावाचा दस्तऐवज आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून दिला जातो. हा दस्तऐवज विद्यार्थ्याचा प्रवेश आणि दर्जाची पुष्टी करतो. SEVIS रेकॉर्ड हे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली एक संस्था आहे. ही संस्था परेधीस विद्यार्थ्यांचे सर्व रेकॉर्ड ठेवते.

काय आहे F-1 Visa ?

अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी हा व्हिसा जारी केला जातो. हा व्हिसा एक नॉन-इमिग्रंच विद्यार्थी व्हिसा आहे. हा केवळ पदवी अभ्याक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो.

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

Web Title: Us visa revocation indian student f1 visa cancelled without notice us education news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • America
  • Visa Rule
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.