Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाची जमीन पुन्हा हादरली! ५.६ तीव्रतेच्या धक्क्याने वाढवली चिंता; मृतांचा आकडा १,४०० पार

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलाला पुन्हा भूकंपाचा जोरदार झटका बसला आहे. पहिल्या दोन सर्वात शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांतून अजूनही सावरले नसताना पुन्हा ५.६ रिश्टर स्केलच्या तीव्रतेवर जमीन हादरली आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. पहिल्या दोन धक्क्यांमुळे परिस्थिती गंभीर असून १,४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 11:24 AM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलाला पुन्हा भूकंपाचा तडाखा
  • ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेने हादरली जमीन
  • आतापर्यंत १,४०० हून लोकांचा मृत्यू
Venezuela Earthquake News in Marathi : पहिल्या दोन सर्वात शक्तिशाली भूकंपानंतर परिस्थिती गंभीर असातानाच पुन्हा एकदा व्हेनेझुएलाची जमीन थरथरली आहे. रविवारी (२८ जून) सकाळी ५.५ तीव्रतेच्या भूकंप झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या नव्या धक्क्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू एल लिमोन शहराच्या ईशान्येस ३० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले जात आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएला भूकंपाचा भारताला फटका? तेलपुरवठ्यावर संकटाचे ढग

व्हेनेझुएलातील दोन शक्तिशाली भूकंप

व्हेनेझुएलात बुधवारी (२४ जून) संध्याकाळी ७.२ रिश्टर स्केलवर पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर काही सेकंदातच ७.५ तीव्रतेच्या दुसरा आणि सर्वात शक्तिशाली झटक्याने व्हेनेझुएला हादरले होते. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवत आणि वित्तहानी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत १४०३ लोकांचा मृत्यू झाला असून असून ३,००० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या अनेक लोक इमारतीच्यां ढिगाऱ्याखाली अडकले असूम मृतांचा आकडा वाढण्यीच भीती व्यक्त केली जात आहे.

ला-गुएरा परिसरात सर्वाधिक नुकसान

मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपामुळे व्हेनेझुएलाच्या ला-गुएरा परिसरात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेकडो इमारती कोसळल्या आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहे. अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली असून त्यांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे. रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार करण्यासाठी मोठी गर्दी असल्याने ताण निर्माण झाला आहे. बचाव कार्यात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.

भूकंपात नवजात बाळ आणि श्वानाला जीवनदान

या भूकंपात एक गरोदर महिला इमारतीच्या ढिगाऱ्याखील एका महिलेने मुलीला जन्म दिला होता. या नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. एका १८ दिवसांच्या बाळालाही बचाव अधिकाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले आहे. तसेच एका या भूकंपाचा फटका प्राण्यांनाही बसला असून एका श्वानाला नवे जीवनदान मिळाले आहे. याचे एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आंतरराष्ट्रीय मदत

या भूकंपामूळे व्हेनेझुएलाचे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले आहे. अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने देखील शुक्रवारी (२६ जून) भारतीय हवाई दलाची दोन C-17 विमाने वैद्यकीय साहित्य आणि मदत घेऊन व्हेनेझुएलाला पाठवले आहे. सध्या भूकंपानंतर होणाऱ्या आफ्टरशॉकमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने केली आहे. याच पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Web Title: Venezuela earthquake 5 6 magnitude aftershock death toll crosses 1400

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांचा मोठा दावा
1

Donald Trump: व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत खोटे सांगितले? हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन रायनर यांचा मोठा दावा

Nepal Protest: आखाती देशातील नोकऱ्यांना नकार! भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ बनण्यासाठी गोरखा तरुणांचे पोखरामध्ये जोरदार आंदोलन
2

Nepal Protest: आखाती देशातील नोकऱ्यांना नकार! भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ बनण्यासाठी गोरखा तरुणांचे पोखरामध्ये जोरदार आंदोलन

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत
3

Bangladesh : बांगलादेशवर ऊर्जेचे महासंकट! रात्री 8 वाजता बंद करावे लागणार मॉल्स; ढाकाने मागितली दिल्लीकडे मदत

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
4

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.