Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा थरार; विमातळाचं छत कोसळलं अन्…; VIDEO VIRAL

Venezuela Earthquake Video : व्हेनेझुएलात सलग दोन भूकंपाच्या झटक्यांनी खळबळ उडाली आहे. या भूकंपाने प्रचंड विनाशकारी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे छतही कोसळले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 12:43 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलात भूकंपाचा थरार
  • एअरपोर्टवर क्षणात अंधार झाला अन् लोकांची जीव वाचण्यासाठी पळापळ
  • थरारक व्हिडिओ आला समोर
Venezuela Earthquake : काराकस : बुधवारी संध्याकाळी व्हेनेझुएला भूकंपाच्या दुहेरी झटक्यांनी हादरला असून यामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. मृतांचा आकडा १० हजार पार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भूकंपामुळे व्हेनेझुएलाच्या सर्वात मोठे विमानतळ सायमन बोलिव्हर इंटरनॅशनल एअरपोर्टचे गंभीर नुकसान झाले आहे. एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. विमामतळाचे छतही कोसळले याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Gaza War Deaths : ड्रोन, स्नायपर आणि बॉम्ब…. गाझातील मुलांसाबोत नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, विमानतळाचे फॉल्स सीलिंग जोरात कोसळले असून प्रवाशांची घाबरगुंडी उडाली आहे. छत कोसळ्यानंतर लोकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. शिवाय संपूर्ण विमानतळावर जोरदार झटक्यामुळे विमानतळाची पॉवर ग्रीड निकामी झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे. चेक-इन काऊंटवर हे छत कोसळे असून सर्वत्र लोकांच्या किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येत आहे. धुळीचे प्रचंड लोट उठल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. विमानतळावरील काचा फुटण्याचा आवाज, कॉंक्रीट कोसळण्याचा आवाज येत आहे. विमानतळाची पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

व्हिडिओ व्हायरल

🇻🇪 BREAKING Venezuela’s powerful back to back earthquakes have caused significant damage to Simón Bolívar International Airport near Caracas. Videos show parts of the terminal ceiling collapsing as passengers rushed to evacuate. Flights have been suspended while authorities… pic.twitter.com/LSpebcEljm — @Sky (@Sky_Tradez_) June 25, 2026

अनेक बहुमजली इमारती कोसळल्या

भूकंपामुळे व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये अनेक बहुमजली इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. देशाच्या चाकाओ जिल्ह्यात दोन मोठ्या इमारती कोसळ्या आहेत. अनेक लोक या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले असून देशाच्या अतंरिम पंतप्रधाव डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या वाचवण्याचे अग्निशमन दल पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना आदेश देण्यात आले आहेत.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर

Web Title: Venezuela earthquake airport ceiling collapse video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
3

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
4

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.