Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake :व्हेनेझुएलात मृत्यूचं तांडव! मृतांचा आकडा २०० पार; हजारो कुटुंब बेघर

Venezuela Earthquake Death Toll : व्हेनेझुएलात बुधवारी (२४ जून) झालेल्या सलग दोन भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. यामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून मृतांचा आकडा २०० पार गेला आहे. हजारो लोक गंभीर जखमी आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 11:07 AM
venezuela earthquake death toll

venezuela earthquake death toll

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलता भूकंपाचा हाहा:कार
  • मृतांचा आकडा २०० पार
  • हजारो कुटुंब बेघर
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात ४० सेकंदात झालेल्या सलग दोन भूकंपामुळे मोठ्या जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या भूकंपाने हजारो लोकांना बेघर केले असून मृतांचा आकडा २०० पार झाला आहे.अनेक भागांमध्ये बहुमजली इमारती पडल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. इमारतीच्यां ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य सुरु आहे.

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

मृतांचा आकडा २०० पार

मीडिया रिपोर्टनुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४,३०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. ७० हजाराहून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. देशाच्या ला ग्वाइरा, काराबालेडा आणि काटिया ला मार भागांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

भूकंपाच्या जोरदार झटक्यांमुळे आणि २० आफ्टरशॉकमुळे १०० हून अधिक इमारती कोसळल्या आहेत. शेकडो घरे उद्ध्वस्त झाली असून लोक रस्त्यावर आले आहेत. अनेक नागरिक अद्याप मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांचा शोध सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. १५७ नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. वाढत्या मृतांच्या संख्येमुळे रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपचारासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.

मोठ्या प्रमाणात वित्तहानी

मीडिया रिपोर्टनुसार, या भूकंपामुळे व्हेनेझुएलाला सुमारे ७.५ अज्ब डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच बचाव पथके आणि सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यत आली आहे. राष्ट्रीय रक्षक दल, सैन्य, पोलिस आणि इतर आपत्कालीन यंत्राणा मदतकार्यात गुंतल्या आहेत.

देशाचे सर्वात मोठे विमानतळ बंद

या भूकंपामुळे व्हेनेझुएलातील सर्वात मोठे विमानतळ सायमन बोलिव्हर इंटरनॅशनल एअरपोर्टचे गंभीर नुकसान झाले आहे. यामुळे विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून कच्चा तेलाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. सुदैवाने देशातील प्रमुख तेल आणि वायू पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय मदत

या संकटाच्या काळात अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतासह, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साल्वाडोर, ब्राझील, इक्वेडारा, चिली यांसारख्या देशांनी बचाच पथके आणि मानवीय मतद व्हेनेझुएलाला पाठवली आहेत. तसेच स्पेसएक्सने भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये एक महिना स्टारलिंक इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Web Title: Venezuela earthquake death toll crosses 200 thousands homeless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.