Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार ; सततच्या  ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलाला दुहेरी भूकंपाने हादरवून सोडले आहे. या भूकंपात हजारोहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सध्या सततच्या आफ्टरशॉकमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 03:47 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • पाठोपाठ ८०० हून अधिक धक्के
  • व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार
  • ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : सध्या व्हेनेझुएला इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. २४ जून रोजी झालेल्या दुहेरी भूकंपाने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या भूकंपात व्हेनेझुएलाच प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

France-Spain Wildfire : स्पेन-फ्रान्समधील जंगलातील आगींचा कहर; उष्णतेमुळे युरोपमध्ये दुष्काळाचे संकट, मृतांच्या आकड्यात वाढ

मृतांचा आकडा २,००० पार

व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष आणि तात्पुरत्या छावणी नियंत्रण केंद्राचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या २,६४५ वर पोहोचली आहे. तर १२,००० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर मतद केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत.

शहरांचे ढगात रुपांतर

हे दुहेरी भूकंप एवढे भयंकर होते की, अनेक गजबजलेली शहरे क्षणात ढिगाऱ्यात रुपांतरित झाली. सरकारी आकडेवारीनुसार, जवळपास ८८५ इमारतींचे मोटे नुकसान झाले आहे. १८१ इमारती पूर्णपणे जमिनदोस्त झाल्या आहेत. यामुळे सुमारे ८६ हजाराहून अधिक कुटुंबे बेघर झाली आहे.

सध्या लोकांना निवारा देण्यालसाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारची मदत पोहोचवली जात आहे. अन्न आणि वैद्यकीय सुविधा, बचाव पथके आणखी इतर मदत पोहोचवली जात आहे.

भूकंपानंतर आफ्टरशॉक सुरुच

धोकादायक बाब म्हणजे भूकंपानंतर सततच्या आफ्टरशॉक्सने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत ८९० आफ्टरशॉक्स नोंदवण्यात आले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु

सध्या सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून ३,३०५ आंतरराष्ट्रीय बचाव कर्मचारी आणि २९,५६७ स्थानिक आपत्कालीन मदतनीस मतदकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ६,४६२ लोकांना यशस्वीरित्या सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

सात दिवसांचा राष्ट्रीय शोक

या भूकंपाने हजारोहून अधिक लोकांचा बळी गेला असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी या शक्तिशाली भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

परदेशी नागरिकांनाही फटका

हा भूकंप केवळ व्हेनेझुएलापुरता मार्यादित नव्हता, यामध्ये मोठ्या संख्येने परदेशी नागरिकांनीही आपले प्राणा गमावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७१ पोर्तुगीज नागरिकांचाही समावेश आहे. यामध्ये ११ लहान मुले आहेत. तर आणखी ७१ लोक बेपत्ता असल्याचे पोर्तुगीज सरकारने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर पोर्तुगालने आपल्या नागरिकांच्या स्मरणार्थ ५ जुलै रोजी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

तुर्कीचा मोठा निर्णय! LGBTQ+ पर्यटकांच्या क्रूझला बंदरावर प्रवेश नकारला; कारण काय ?

Web Title: Venezuela earthquake death toll crosses 2600 aftershocks panic continues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:47 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.