Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृत्यूचे तांडव! भूंकपामुळे 3,500 हून अधिक मृत्यूमुखी; हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली 

Venezuela Earthquake Update : भूकंपाच्या १२ दिवसानंतरही व्हेनेझुएलातील परिस्थिती अजूनही अत्यंत गंभीर आहे. मृतांचा आकडा ३,००० पार पोहोचला असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 12:29 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलात मृत्यूचे थैमान
  • आतापर्यंत 3,500 हून अधिक मृत्यूमुखी
  • हजारो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : दक्षिण अमेरिकेतील शहर व्हेनेझुएलात २४ जून रोजी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपानंतर परिस्थिती अजूनही गंभीर आहे. मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हजारो लोक जखमी आणि बेघर झाले आहेत. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

Hormuz Ship Attack : होर्मुझमध्ये पुन्हा तणाव! दोन जहाजांवर भीषण मिसाइल हल्ला; अमेरिकेचा थेट इराणवर आरोप

मृतांचा आकडा ३,००० पार

मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या नैसर्गिक दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल ३,५३५ लोकांचा बळी गेला आहे. १६,७४० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

१७, ८५४ नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांसाठी तात्पुरता निवारा केंद्र उभारण्यात आली आहे. व्हेनेझुएला सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ८६ हजाराहून अधिक लोकांपर्यंत आपत्कालीन मदत पोहोचवण्यात आली आहे.

बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

भूकंपामुळे व्हेनेझुएलातील हजारो इमारती जमिनदोस्त झाल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकेल आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरु आहे.

२९,५०० हून अधिक बचाव कर्मचारी, परदेशी तज्ज्ञ बचाव मोहिमेत उतरले आहेत. आतापर्यंत ६,४६२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परंतु अनेक भागांमध्ये मोहिम सुरुच आहे.

सात दिवसांचा राष्ट्रीय शोक

या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. पीडीतांच्या मतदीसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल असे त्यांनी म्हटले.

परदेशी नागरिकांचाही मृत्यू

या दुर्घटनेचा फटका स्थानिकांनाच नव्हे, तर परदेशी नागरिकांनीह बसाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७१ पोर्तुगीज नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये ११ मुलांचाही समावेश आहे. या घटनेवर पोर्तुगालनेही शोक व्यक्त केला आहे.

ऑफ्टरशॉकमुळे परिस्थिती अधिक गंभीर

भूकंपानंतर सततच्या आफ्टरशॉकमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत ८९० आफ्टरशॉक्स नोंदवण्यात आले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. परंतु मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलात मृतांचा आकडा २,६०० च्या पार ; सततच्या ‘आफ्टरशॉक्स’मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Web Title: Venezuela earthquake death toll crosses 3500 thousands trapped under rubble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
1

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई
2

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
3

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
4

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.