Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : भूकंपाच्या विध्वंसात आशेचा किरण; ८ दिवसांनी सुरक्षा रक्षकाची ढिगाऱ्यातून सुखरुप सुटका

Venezuela Earthquake latest update : व्हेनेझुएला भूकंपानंतर तब्बल १०० तासांनी एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. तसेच एका श्वानाचाही बचाव करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्हेनेझुएलातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 12:29 PM
security gurd saved alive after 8 days

security gurd saved alive after 8 days

Follow Us
Follow Us:
  • तब्बल ८ दिवस मृत्यूशी झुंज
  • अखेर सुरक्षा रक्षकाची ढिगाऱ्यातून सुखरुप सुटका
  • श्वानाचेही बचावले प्राण
  • मृतांचा आकडा २,२०० पार
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात २४ जून रोजी झालेल्या दोन सर्वात शक्तिशाली भूकंपांनी हजारो लोकांचे प्राण घेतले. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २,२०० हून अधिक लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. हजारो घरे जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणात विध्वंस घडला आहे. या भीषण घटनेनंतर तब्बल आठ दिवसांनी एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आहे. तसेच एका श्वानालाही पाच दिवसांनी सुरुखप वाचवण्यात आले आहे. यामुळे लोकांना एक आशेचा किरण मिळाला आहे.

Khamenei Funeral : वडिलांच्या अंत्ययात्रेलाही उपस्थित राहणार नाहीत मोजतबा खामेनेई? समोर आले मोठे कारण

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ४३ वर्षी सिक्युरिटी गार्ड हर्नान अल्बर्टो गिल फ्लोरेस यांना बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. हर्नान एका शॉपिंग सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते होते. भूकंपाच्या वेळी ते सुरक्षा केबिनमध्ये होते.

यावेळी अचानक इमारत कोसळली परंतु त्यांची लहान केबिन पूर्णपणे जमिनदोस्त झाली नाही. यामुळे आतमध्ये हवा जाण्यासाठी काहीशी जागा राहिली आणि ते जिवंत राहू शकते. बचाव पथकाने याची माहिती मिळताच त्यांना एक अरुंदमार्गातून पाणी आणि द्रव पदार्थांचा पुरवले.

१०० तासांची बचाव मोहिम यशस्वी

हर्नान यांना बाहेर काढण्यासाठी जवळपास १०० तास बचाव पथकाची मोहिम सुरु होती. भूकंपानंतर सततच्या आफ्टरशॉक, मुसळधार पाउस आणि ढिगार पुन्हा कोसळण्याची भीती यामुळे मोहिमेत अत्यंत अडचणी आल्या. परंतु बचाव कर्मचाऱ्यांनी मोहिम सुरुच ठेवली आणि अखेर भूकंपाच्या ८ दिवसांनी हर्नान यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Al aire // Milagro en Venezuela: Hernán es rescatado tras ocho días debajo de los escombros ocasionados por el doble sismo que azotó aquel país. Esto es #AsiLasCosasPM con @EnriqueEnVivo y lo hablamos con Mary Triny Mena, corresponsal en Venezuela. pic.twitter.com/8ZrWvPDDCg — Así Las Cosas PM (@asilascosasWPM) July 3, 2026

श्वानाचाही वाचला जीव

या आपत्तीत आणखी एक दिलासादायक घटना म्हणजे, ढिगाऱ्याखाली पाच दिवस अडकलेल्या गिसेल नावाच्या श्वानालाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये श्वानाला वाचवल्यानंतर बचावी कर्मींमध्ये आनंद पहायला मिळत आहे. यापूर्वी देखील एका श्वानाला बाहेर काढण्यात आले होते. तसेच लहान बालकांनाही जीवनदान मिळाले होते.

Meet Giselle 🐶 — the miracle dog rescued alive after five days under the rubble in Venezuela 🇻🇪 Search-and-rescue teams from El Salvador pulled her from a collapsed building, where she had been trapped since a devastating earthquake. pic.twitter.com/4fpi22Owqp — Newswire Plus (@newswireplus) July 1, 2026


Papua Attack : इंडोनेशियाच्या पापुआत हिंसाचार! अमेरिकन वैमानिकाची हत्या करुन विमान पेटवले

Web Title: Venezuela earthquake latest update security guard rescued alive after 8 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
1

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर
2

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
3

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
4

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.