Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

Venezuela Red Sky : व्हेनेझुएलाच्या आकाशात सूर्यास्ताच्या वेळी आकाश गडद लाल रक्तासारखे दिसून आले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 12:21 PM
Venezuela Red Sky

Venezuela Red Sky

Follow Us
Follow Us:
  • कंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश
  • नागरिकांची उडाली झोप
  • नेमकं काय घडलं?
Venezuela Red Sky News in Marathi : काराकस : व्हेनेझुएला अजून भूकंपाच्या धक्क्यातून सावरला नसताना दुसरीकडे सूर्यास्ताच्या वेळी घडलेल्या दुर्मिळ घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये सर्यास्ताच्या वेळी आकाश पूर्णपणे रक्तासारखे गडद लाल झाले होते. या दृश्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक याला चमत्कार म्हणत आहे, तर काहींनी याला मोठ्या संकटाचा इशारा मानला आहे. परंतु वैज्ञानिकांनी या दाव्यांचे खंडन केले आहे.

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी

काय आहे लाला आकाशामागील कारण?

तज्ज्ञांच्या मते, ही केवळ एक नैसर्गिक घटना आहे. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे वातावरणातील जाड हवेच्या थरातून प्रवास करतात. या प्रक्रियेत आकाश निळा प्रकाश अधिक प्रमाणात विखुरते. तर लाल आणि नारंगी रंगाची किरणे अधिक प्रभावी आणि स्पष्ट दिसतात. या प्रक्रियेला रेले स्कॅटरिंग म्हटले जाते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातून उडणारी अतिसूक्ष्म धूळ अटलांटिक महासागर ओलांडून दरवर्षी कॅरिबियन आणि व्हेनेझुएलाच्या परिसरात पसरते. या धुळीमुळेच आकाशाचा रंग गडद लाल दिसतो.

अशा गडद लाल सूर्याला कँडिलाझो म्हटले जाते. हा शब्द जुन्या तेलाच्या दिव्याच्या लालसर प्रकाराशावरुन पडला आहे. ही एक नैसर्गिक घटना असून कोणत्याही संकटाचा इशारा नाही.

🇻🇪 Sky over Caracas turns blood-red days after the deadly Venezuela earthquakes due to dust, sand, and other microscopic particles that rose into the atmosphere. pic.twitter.com/8oEZ2j7AGq — Visegrád 24 (@visegrad24) July 1, 2026

भूकंपाशी काही संबंध आहे का?

या घटनेचा सध्या व्हेनेझुएलाच्या भूकंपाशी संबंध जोडला जात आहे. नुकेतच व्हेनेझुएलाला भूकंपाच्या दोन शक्तिशाली धक्क्यांनी हादरवून सोडले असून यामध्ये १,५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहे.

परंतु तज्ज्ञांनी लाल आकाशाचा भूकंपाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशापेक्षा ही घटना पूर्णपणे वेगळी असून वातावरणातील प्रकाशाचे विखुरणे आणि धुळीचे प्रमाण यामुळेच आकाश लाल दिसते असे म्हटले आहे.

तज्ज्ञांनी लोकांना सोशल मीडियावरवर अफवांवर विश्वास न ठेवण्यात वैज्ञानिक कारणांवर आधारित माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे.

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस

Web Title: Venezuela red sky after earthquake viral video fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण
1

Sanae Takaichi: आशियात नव्या शक्तीचा उदय! मोदींच्या भेटीसाठी ताकाइची भारतात; इंडो-पॅसिफिकमध्ये ‘असे’ फिरणार जागतिक राजकारण

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी
2

Greece Wildfire : ग्रीसमध्ये वणव्याचा कहर! अल्पवयीन मुलासह वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू, अनेक भागांत अलर्ट जारी

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस
3

Russia-Ukriane War : युक्रेन पुन्हा जळाले! झेलेन्स्कींच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच रशियाचा हल्ला; राजधानी कीव्हमध्ये भीषण विध्वंस

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का
4

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.