Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Vietnam Relations : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; भारताकडून खेरदी करणार ‘हे’ शक्तिशाली शस्त्र, चीन झोप उडाली 

India Vietnam Relations : भारत आणि व्हिएतनाम संबंधि अधिक मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लामा भारत दौऱ्यावर आले असून ते आज पंतप्रधान मोदींची भेट घेतील.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 10:37 AM
Vietnam President India Visit

Vietnam President India Visit

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर
  • भारतकडून खरेदी करणार ब्रह्मोस
  • चीनचे टेन्शन वाढणार?
Vietnam President India Visit : नवी दिल्ली : भारत आणि व्हिएतनामच्या मैत्रीपूर्ण संबंधांला एका एक नवी उंची मिळणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहे. ५ ते ७ मे दरम्यान त्यांचा हा दौरा असणार आहे. हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच व्हिएतनाम भारताकडून सर्वात शक्तिशाली शस्त्र ब्रह्मोसची खरेदी देखील करण्याची शक्यता आहे.

US Iran Ceasefire : युद्धविराम धोक्यात? होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच; इराण युद्ध भडकवत असल्याचा अमेरिकेचा आरोप

बोधगथा ते दिल्ली

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लामा यांच्या दौऱ्याची सुरुवात बोधगया येथून झाली आहे. रविवारी गया विमानतळावर बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. युनेस्को जागतिक वारसा स्थळ महाबोधी मंदिराला त्यांनी भेट दिली.  यानंतर वियतनामी मठालाही भेट दिली.

या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्राध्यक्ष लामा भारताची राजधानी दिल्लीत दाखल झाले आहे. आज (०६ मे) सकाळी त्यांचे राष्ट्रपती भनमध्ये औपचारिक स्वागत करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी ११.३० च्या सुमाराचे हैदराबाद हाऊस येथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतील. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडले.

ब्रह्मोस करारावर होणार चर्चा

या दौऱ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण या दौऱ्यात भारत आणि व्हिएयतनाममधील संभाव्य ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावर चर्चा होणार आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस सुपसोनिक क्रूझ मिसाइल खरेदी करण्याची शक्यता आहे. ६० अब्ज डॉलर्सचा हा व्यवहार असेल.

या करारांतर्गत शस्त्रास्त्र नव्हे, तर प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक मदतीचाही समावेश असणार आहे. फिलिपिन्स आणि इंडोनेशियानंतर आता व्हिएतनामसोबत भारत करार करणार आहे. या करारामुळे भारताच्या  डिफेन्स एक्सपोर्ट धोरणाला मोठी गती मिळेल.

चीनची चिंता वाढली

सध्या भारत आणि व्हिएतनाममधील या कराराकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेष करुन चीन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हा करार चीनसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. पण हा दौरा भारत आणि व्हिएतनामच्या धोरणात्मक संबंधासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

India China Tension : ड्रॅगनची उडाली झोप! भारताच्या ‘अग्नि’ मिसाइलला रोखण्यासाठी नवी खेळी; तिबेटमध्ये तैनात केले घातक शस्त्र

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लामा यांच्या भारत दौऱ्याचा काय उद्देश आहे

    Ans: व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा अत्यत महत्त्वाचा आहे. भात आणि व्हिएतनाममधील संरक्षण आणि धोरमात्मक सहकार्य अधिकमजबूत करणे आहे. व्यापारासोबतच लष्करी संबंधांना नवी दिशा देण्याचा हेतू आहे.

  • Que: तो लामा यांच्या दौऱ्यात ब्रम्ह्मोस क्षेपणास्त्रवर काय चर्चा होण्याची शक्यता आहे?

    Ans: या दौऱ्यात भारत आणि व्हिएयतनाममधील संभाव्य ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावर चर्चा होणार आहे. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस सुपसोनिक क्रूझ मिसाइल खरेदी करण्याची शक्यता आहे.

Web Title: Vietnam president india visit brahmos missile deal china concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का
1

US-India: ‘चीनला जाताना फोन घरीच ठेवतो, पण भारतात…’, US सिनेटरचा बीजिंगला झटका, दिल्लीवर मात्र विश्वासाचा शिक्का

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
2

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 
3

Birthright Citizenship : ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय अमेरिकन कोर्टाने ठरवला बेकायदेशीर; भारतीयांची होणार चांदी 

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?
4

Khamenei Funeral: इराणमध्ये खामेनींच्या अंत्यविधीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था, लष्कर सतर्क; मुज्तबा राहणार का उपस्थित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.