Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत धक्कादायक घटना; बुटात बिअर टाकून प्यायले खासदार, VIDEO VIRAL

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकज हादरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2025 | 05:18 PM
viral video Australian MP ends final day in parliment with shoey, pors beer in shoe, video goes viral know the tradition

viral video Australian MP ends final day in parliment with shoey, pors beer in shoe, video goes viral know the tradition

Follow Us
Close
Follow Us:

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. संसदेत एका खासदाराने बुटात दारु टाकून प्यायली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित  केले आहेत. परंतु असे म्हटले जाते की, बुटात बिअर टाकून पिणे हे ऑस्ट्रेलियन लोकांमध्य मद्यपा करण्याच्या परंपरेचा एक भाग आहे.

बुटात बिअर टाकून पिण्याचे कारण काय ? 

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन खासदार काइल मॅकगिन यांनी संसदेत बुटात बिअर टाकून प्यायली आहे. आज त्यांचा शेवटचा दिवस असून ही ऑस्ट्रेलियाच निरोप देण्याची अनोखी पद्धत आहे. या परंपरेला शूई असे म्हटले जाते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, या परंपरेत रिटायर होणाऱ्या व्यक्तीच्या बुटात वाईन ओतून पिली जाते आणि वाईन पिल्यानंतर ओले बूट परत घालण्यासाठी दिले जातात.

‘शूई’ ची ही पंरपरा कधीपासून सुरु झाली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. परंतु आतापर्यंत ऑस्ट्रेलियात अनेक मशहूर आणि प्रभावशाली व्यक्तींनी ही परंपरा निभावली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला वन ड्रायव्हर डॅनियल रिकार्डो, चित्रपच स्टार पॅट्रिक स्टीवर्ट, जिमी फॅलन, ह्यू ग्रॅंट, आणि जेरार्ड बटलर यासारख्या सिलेब्रिटींनी असे केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- संयुक्त राष्ट्रात PAK च्या ४० वर्षाच्या राजवटीचा पर्दाफाश; पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतींना भारताचे उत्तर

A WA State Labor MP has ended his valedictory speech with a shoey in parliament👟🍺
Kyle McGinn said after pondering the idea he thought his Goldfields constituents would be “appreciative” of the theatrical send off: “I’m used to getting told off”. #wanews #auspol @westaustralian pic.twitter.com/xw478DF3UY
— Caitlyn Rintoul (@caitlynrintoul) May 21, 2025

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान ऑस्ट्रेलियन खासदार काइल मॅकगिन यांचा संसदेच शेवटचा दिवस होता. त्यांनी भाषण दिल्यानंतर संसदेत पायातून बुट काढले. त्यानंतर त्यांनी त्यात वाईन ओतली आणि बुटाने ती वाईन प्यायली. त्यानंतर त्यांनी “मला भाषण कसे संपवायचे हे लक्षात येत नव्हते. हाच एकमेव मार्ग माझ्याकडे होता. माझ्या गोल्डफिल्ड्स पक्षातील लोकांना हे नक्कीच आवडेल. मला नेहमीच ओरडा खाण्याची सवय आहे, यामुळे मी हे इथेच संपवू इच्छित आहे. दोन वर्षाच्या अद्भुत आणि रोमांचक कार्यकाळासाठी, मी मतदारांना धनव्याद देतो. चिअर्स. असे त्यांनी म्हटले आणि बुटातून बियर प्यायली.” सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यात पडले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जर्मनीत मोठी दुर्घटना! हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर लोकांवर हल्ला ; अनेकजण जखमी, संशयिताला अटक

Web Title: Viral video australian mp ends final day in parliment with shoey pors beer in shoe video goes viral know the tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Australia
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
1

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
2

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
3

Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार
4

ट्रम्पच्या शांतता योजनेवर फिरले पाणी; इस्रायलचा गाझावर जोरदार हवाई हल्ला, ६ जण ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.