Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

30 हजार फूट उंचीवर विमानातील शौचालय बंद अन्…; व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमध्ये उडाला गोंधळ

Toilet Breakdown at 30,000ft : व्हर्जिन विमान कंपनीच्या फ्लाइटमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. विमानातील शौचालय अचानक ३० हजार फूट उंचीवर असताना बंदल पडले. यामुळे प्रवाशांना अत्यंत लाजिरवाणा अनुभव आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 30, 2025 | 08:20 PM
Virgin Australia Flight Turns Chaotic, Airline ask passengers to pee in bottle after toilet disaster

Virgin Australia Flight Turns Chaotic, Airline ask passengers to pee in bottle after toilet disaster

Follow Us
Close
Follow Us:
  • ३० हजार फूट उंचीवरन विमानाचे शौचालय पडले बंद
  • प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
  • विमान कंपनीने मागितली माफी

Toilet Breakdown at 30,000ft : एक विचित्र बातमी समोर आली आहे. बालीवरुन ब्रिस्बेन जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमधील प्रवाशांना अत्यंत लाजिरवाणा असा अनुभव आला आहे, जो ते आयुष्यात कधी ही विसरणार नाहीत. ही घटना ऐकून तुम्हालाही उलटी आल्यासारखो होईल. मिळालेल्या माहितीनुसाप, गुरुवारी (२८ ऑगस्ट) ही घटना घडली आहे.

Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण

३० हजार फूट उंचीवर विमानाचे टॉयलेट पडले बंद

व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइट ७३७ मॅक्स ८ ने दुपारी बालीहून ब्रिस्बेनला रवाना झाली होती. यावेळी विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या टॉयलेटने काम करणे बंद केले. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधल उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉयलेट उड्डाणापूर्वीच खराब झाले होते. बालीमध्ये कोणीही इंजिनियर नसल्याने, विमान कंपनीने उड्डाणाचा आणि लॅंड झाल्यावर दुरूस्तीचा निर्णय घेतला होता. पण ही मोठी चूक ठरली. विमान ३० हजार फूट उंचावर असताना प्रवाशांना लाजिरवाणी अनुभव आला. टॉयलेट अचानक बंद पडले.

यामुळे सहा तांसाच्या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी अगदी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे केबिन क्रूने प्रवाशांना बाटल्यांमध्ये लघवी करण्यास सांगितले. यामुळे संपूर्ण विमानात गोंधळ उडाला होता.

इतर दोन्ही टॉयलेट्सही झाले होते खराब

सुरुवातील प्रवाशांना परिस्थिती ठीक होईल अशी आशा होती. पण प्रवासादरम्यान परिस्थिती अधिक बिकट झाली. विमानामध्ये तीन टॉयलेट्स होते. पण काही वेळाने इतर दोन टॉयलेट देखील खराब झाले. क्रू मेंबर्सनी प्रवाशांना बाटल्या दिल्या. त्यामध्ये लघवी करायला सांगितली. शिवाय अनेकांनी तुटलेल्या शौचालयात जावे लागले.

प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त

एका वृद्ध सीटवरच लघवी केली. हा प्रसंग तिच्यासाठी अत्यंत भयकंर असल्याचे तिने म्हटले. तसेच संपूर्ण विमानामध्ये बाटल्यांमधील लघवी आणि तुटलेल्या शौचालयाचा वापरामुळे सर्वत्र दुर्गंध पसरली होती. यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेणेही कठीण झाले होते. प्रवाशांनी हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अपमानजनक आणि वाईट अनुभव असल्याचे म्हटले. अनेक प्रवाशांनी व्हर्जिन ऑस्ट्रेलिया कंपनीवर नाराजी व्यक्त केली.

विमान कंपनीने मागितली माफी

दरम्यान व्हर्जिन ऑस्ट्रेलिया कंपनीने या घटनेबद्दल माफी मागितली आहे. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले की, डेपसरहून ब्रिस्बेनला जाणाऱ्या विमानात शौचालयाची समस्या होती. आम्ही आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मगतो. तसेच कठीण काळात क्रू मेंबर्सने परिस्थिती हातळ्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. याशिवाय व्हर्जिन ऑस्ट्रेलिया विमान कंपनीने प्रवाशांना उड्डाण देण्याचे आश्वासन दिले आहे.

जपानी पंतप्रधानांना भेटताच पंतप्रधान मोदी म्हणाले Arigato Gozaimas; काय आहे याचा अर्थ?

Web Title: Virgin australia flight turns chaotic airline ask passengers to pee in bottle after toilet disaster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

जपानी पंतप्रधानांना भेटताच पंतप्रधान मोदी म्हणाले Arigato Gozaimas; काय आहे याचा अर्थ?
1

जपानी पंतप्रधानांना भेटताच पंतप्रधान मोदी म्हणाले Arigato Gozaimas; काय आहे याचा अर्थ?

Israel Yemen War : ‘वाईट कृत्याचे परिणाम…’; इस्रायलच्या हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार
2

Israel Yemen War : ‘वाईट कृत्याचे परिणाम…’; इस्रायलच्या हल्ल्यात हुथी बंडखोरांचे पंतप्रधान ठार

Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण
3

Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?
4

जैशच्या दहशतवाद्यांनतर पाकिस्तान सुदानच्या लष्कराला पुरवणार शस्त्रे? भारताच्या हिंद महासागरातील सुरक्षेला आव्हान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.