Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?

Vladimir Putin India Visit Update : रशियाचे अध्यक्ष पुतिन ४ ते ५ डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. परंतु यापूर्वी ते अमेरिकेचे राजदूत आणि ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह वीटकॉफ यांची भेट घेणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2025 | 12:10 PM
Vladimir Putin

Vladimir Putin

Follow Us
Follow Us:
  • Vladimir Putin भारत दौऱ्यावर येणार
  • तत्पूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट
  • काय आहे कारण?
Vladimir Putin India Visit : नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) ४ ते ५ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा भारत आणि रशिया संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. परंतू यापूर्वी पुतिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सल्लागार स्टीव्ह वीटकॉफ यांची भेट घेणार आहेत. यामुळे भारत आणि रशिया संंबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार

काय आहे स्टीव्ह वीटकॉफशी भेटीची कारण?

पुतिन यांची स्टीव्ह वीटकॉफशी भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. ही बैठक रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता करार आणि ट्रम्प यांच्या २८ कलमी योजनेवर आधिरत असल्याची माहिती मिळाली आहे. रशियाचे अध्यक्ष प्रेस सचिव दिमित्री पेस्कोव्ह यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी पुतिन ४ ते ५ डिसेंबरला भारताच्या दौऱ्यावर असणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या रशिया युक्रेन युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी व पायाभूत उर्जा सुविधांचे नुकसान झाले आहे. सध्या हे युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी २८ कलमी प्रस्ताव मांडला आहे. याच पार्श्वभूमीवर पुतिन भारत बेटीपूर्वी वीटकॉफ यांची क्रेमलिनमध्ये भेट घेणार आहेत.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टीव्ही वीटकॉफ सोमवारी (१ डिसेंबर) मॉस्कोला जाणार आहे. येथे ते अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतील. मंगळवारी (२ डिसेंबर) दोन्ही नेत्यांमध्ये रशिया युक्रेन शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. विटकॉफ, कुशनर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी रविवारी (३० नोव्हेंबर) फ्लोरिडा येथे युक्रेनियनच्या प्रतिनीधींची भेटी घेतली होती. यावेळी देखील ट्रम्प यांच्या २८ कलमी शांतता योजनेवर चर्चा झाली.

भारतासाठी बैठक का महत्वाची?

दरम्यान पुतिन आणि विटकॉफ यांची भेट भारतासाठी देखील अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण या भेटीचा भारत आणि रशिया संबंधावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रशिया आणि अमेरिकेतील तणावामुळे भारतावर सध्या अमेरिकेने ५०% कर लादला आहे. पण दोन्ही देशांमधील तणाव कमी झाल्यास हा कर कमी होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियामध्ये S-500 आणि सुखोई-५७ विमानांसाठी भारताच्या करारवर देखील अमेरिका दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती पुतिन आणि वीटकॉफ यांच्या भेटीचा भारत-रशियाच्या संरक्षण करारवर परिणा होईल.

जागतिक चर्चेचा मध्यवर्ती चेहरा असलेले रशियन राष्ट्राध्यक्ष ‘Vladimir Putin’ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट; आता कसे करणार भारत दौरा?

Web Title: Vladimir putin to meet trump adviser stephen witkoff before india visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा
1

26 लाख फॉलोअर्स, कॉस्मेटिक क्लिनिक अन् 750 किलो ड्रग्ज; ‘मिशन इम्पॉसिबल’ शोची प्रसिद्ध टीव्ही अँकर Sarah Khalifaला फाशीची शिक्षा

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले
2

Indonesia: इंडोनेशियात अनाक क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक! 50 हजार फुटांपर्यंत राखेचे लोट; 209 उड्डाणे रद्द, 22 हजार प्रवासी अडकले

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
3

Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू
4

Russia-Ukraine War : पुतिन यांच्या भेटीसाठी अमेरिकेचे दूत मॉस्कोत; युद्ध थांबवण्यासाठी निर्णायक चर्चा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.