Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे डेविन न्युन्स? गुप्तचर सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून ट्रम्प यांनी केली नियुक्ती, जाणून घ्या

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी प्रशासन तयार करत आहेत. त्यांनी आता डेविन नून्स यांची खुफिया सल्लागार बोर्ड (PIB) च्या प्रमुखपदी निवड केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2024 | 07:20 PM
कोण आहे डेविन न्युन्स? गुप्तचर सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून ट्रम्प यांनी केली नियुक्ती, जाणून घ्या

कोण आहे डेविन न्युन्स? गुप्तचर सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणून ट्रम्प यांनी केली नियुक्ती, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी प्रशासन तयार करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची निवड केली आहे. तसेच त्यांनी आता डेविन नून्स यांची खुफिया सल्लागार बोर्ड (PIB) च्या प्रमुखपदी निवड केली आहे. PIB हे एक स्वायत्त गट आहे जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गुप्तचर समुदायाच्या कार्यक्षमतेबद्दल सल्ला देतो. डेविन नून्स हे अमेरिकन राजकारणी आहेत.

कोण आहेत डेविन नून्स? 

डेविन नून्स हे डोनाल्ड ट्र्म्प यांचे कट्टर समर्थक आणि ट्रुथ सोशलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. डेविन नून्स यांचा राजकीय प्रवास आणि ट्रम्प यांच्याशी असलेली निष्ठा यामुळे त्यांची ओळख विशेष आहे. कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व करणारे नून्स 2003 ते 2021 या कालावधीत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सदस्य होते. डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुप (TMTG) चे CEO होण्यासाठी राजीनामा दिला. TMTG हीच ट्रुथ सोशलचा संचालक संस्था आहे.  ही संस्था ट्रम्प यांच्या तत्त्वांनुसार कार्य करते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीना यांच्या पतनानंतर पहिल्यांदाच ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बांगलादेशची भेट

Devin Nunes — the courageous fighter of the Intel community’s horrific Russia Collusion Lie — will now be chairman of Trump’s Intelligence Advisory Board. pic.twitter.com/DXVTGgrnjf

— Mollie (@MZHemingway) December 14, 2024

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डेविन नून्स यांची निवड केल्यावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, DeWlinn हाऊस इंटेलिजन्स कमिटीचे माजी अध्यक्ष  आहेत. त्यांनी  रशियाची फसवणूक उघडकीस आणण्यात  महत्त्वाची भूमिका बजावली होती.  त्यांच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या योगदानामुळे, गुप्तचर समुदायाच्या कार्यक्षमतेबाबत स्वतंत्र सल्ला मिळेल. अभिनंदन, डेविन!”

2015 मध्ये नून्स हाऊस परमानेंट सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलिजेंसचे अध्यक्ष झाले. 2018 मध्ये त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधातील FBIच्या कथित साजिशीचा पर्दाफाश करणारा एक निवेदन जारी केले, यावर डेमोक्रॅट्सनी टीका केली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा करताना म्हटले की, नून्स यांच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या योगदानामुळे, गुप्तचर समुदायाच्या कार्यक्षमतेबाबत स्वतंत्र सल्ला मिळेल. डेविन नून्स सध्या ट्रुथ सोशलचे नेतृत्व करत असून खुफिया सल्लागार बोर्डाच्या प्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळणार आहेत.

ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथग्रहण सोहळा 20 जानेवारी 2025 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे होणार आहे. हा सोहळा ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदासाठी दुसरा शपथविधी असेल. त्यांच्या कार्यकाळात डेविन नून्स यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे, कारण ते ट्रम्प यांच्या राजकीय आणि तांत्रिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘शेख हसीना यांनी बांगलादेशातील लोकांना सक्तीने गायब केले’; युनूस सरकारचा आरोप, 3500 बेपत्ता प्रकरणे समोर

Web Title: Who is devin nunes donald trumps pick for intelligence advisory board chief nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.