कोण होते अब्दुल कादिर? ज्यांच्या कबरीला दिली ओवैसींनी अल्जेरियात भेट, जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी सध्या अल्जेरियाला पोहोचले आहे. सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून सध्या ते अल्जेरियाच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी (३१ मे) त्यांनी अल्जेरियात भारताला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तमावादरम्यान पाकिस्तानने खेळलेल्या चालींचा, खोटेपणाचा पर्दाफाश केला. यावेळी ओवैसी यांनी सोमवारी ( २ जून) अब्दुल कादिर यांच्या कबरीलाही भेट दिली.
१९ व्या शतकात फ्रेंच वसाहतवादी आक्रमणाविरुद्ध अल्जेरियाच्या स्वातंत्र्य लढ्यात अब्दुल कादिर यांनी प्रमुख नेत्याची भूमिका बजावली होती. ओवैसींनी त्यांच्या कबरीला भेट दिल्याची माहिती एक्सवर शेअर केली. अमीर अब्दुल कादिर यांच्या धाडसाचे आणि नेतृत्त्वाचे कौतुक केले.
अमीर अब्दुल कादिर हे एक इस्लामिक विद्वान आणि सूफी संत म्हणून ओळखले जातात. १८८० मध्ये अल्जेरियावर फ्रेंच वसाहतींना आक्रमण केले होते. यावेळी फ्रेंच वसाहतींच्या आक्रमणाविरुद्ध अब्दुल कादिर यांनी त्यांचा सशस्त्र विरोध केली. यादरम्याम त्यांनी अरब आणि बर्बर जमातींना एकत्र केले. अनेक वर्षे त्यांनी फ्रेंच सैन्याविरोधात यशस्वी लढा दिला. त्यांचे शिक्षण, धार्मिकत आणि वंशावल होतो. अल्जेरियात त्यांना एक प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जात. त्यांनी फ्रेंच सैन्याविरुद्ध लढा दिला. यामुळे ते अल्जेरियाचे प्रतीक बनले. त्यांना अल्जेरियाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा नायक म्हटले जाते. त्यांना अल-मुमिनिन हे अरबी पदही मिळाले होते. १८३२ मध्ये अलेजिरियाच्या पश्चिमेकडील जमातींचे अमीर अब्दुल कादिरे यांना अल-मुमिनिन म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
याशिवाय १८६० मध्ये दमास्कमध्ये ख्रिश्चन समुदायात हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये ख्रिश्चन समुदायाला वाचवण्यात अमीर अब्दुल कादिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होदी. त्यांना जगभरातून सन्मान आणि पुरस्कार मिळाले होते. पश्चिम अल्जेरियात ओटोमन-विरोधी बंड सुरु होता. यावेळी फ्रेंच सैनिकांशी लढताना अब्दुल कादिर यांनी पुढाकार घेतला. फ्रेंच वसाहतवादाच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी कादिर यांमी अरब आणि बर्बर जमातींना एकत्र केले.
At the Muqam (grave) of Amir Abdul Qadir Al hasani Al Jazairi,rta in Algiers.
Amir led Algerian Revolution against Barbaric French who invaded Algeria,amazing human being,military leader with a Moral Compass,Islamic Scholar (Aalim) Poet,Qadiri Sheikh,wrote Al Mawaqif. pic.twitter.com/CoyYeRUjRd— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 1, 2025