• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Donald Trump Again Claims He Stopped India Pakistan War

“युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल” ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

Donald Trump on India Pakistan War : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या धमकीमुळेच दोन्ही देशांनी युद्ध थांबवले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 27, 2025 | 01:11 PM
Donald Trump again claims he stopped India Pakistan War

"युद्ध थांबवा नाहीतर भरमसाठ कर लावेल" ; पंतप्रधान मोदींना धमकी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ट्रम्प यांचा पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध संपवल्याचा दावा
  • भारताने युद्ध थांबवण्यासाठीही टॅरिफची दिली होती धमकी
  • भारत पाकिस्तान युद्ध पुन्हा सुरु होणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा
Donald Trump on PM Modi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान युद्ध (India Pakistan War ) थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) टॅरिफची धमकी दिली होती असे दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु असताना त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. यावेळी ट्रम्प यांनी भारताला युद्ध थांबवण्यास सांगितले.

युद्ध संपवण्यासाठी टॅरिफची धमकी

ट्रम्प यांनी म्हटले की, मी मोदींना म्हणालो तुम्ही अणुयुद्ध सुरु करत आहात. हे थांबवा. अन्यथा तुमच्यावर अधिक कर लावला जाईल की तुमचं डोकं गरगरायला लागेल. आतापर्यंत ट्रम्प जवळपास २० हून अधिकवेळा भारत पाकिस्तान युद्ध संपवल्याचे म्हटले आहे. पण यासाठी त्यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क (Tarrif) लादण्याची धमकी दिली होती असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प प्रशासनाचा डबल गेम! भारतावर टॅरिफ बॉम्ब पण स्वत: रशियासोबत करत आहे ‘हा’ करार

धमकीनंतरच दोन्ही देशांनी केली युद्धबंदी- ट्रम्प

बुधवारी (२७ ऑगस्ट) व्हाइट हाऊसमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान भारताला मोठ्या प्रमणात शुल्क लादण्याची धमकी दिली होती असे म्हटले. त्यांनी सांगितले की दोन्ही देशांसोबत युद्ध संपल्याशिवाय अमेरिका व्यापार थांबवेल. ट्रम्प यांच्या मते यानंतरच दोन्ही देशांनी अवघ्या काही तासांतच युद्धबंदीचा निर्णय घेतला.

युद्धबंदीची घोषणा आणि मध्यस्थीचा दावा

शिवाय भारत आणि पाकिस्ताने माघार घेतल्यानंतर दोन्ही देशांतील युद्धबंदीची माहिती सोशल मीडियावर जगाला दिली होती. तसेच त्यांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्याचा दावा केला होता. यावर पाकिस्तानने ट्रम्प यांचे आभारही मानले होते. भारताने मात्र यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नाकारला होता. तेव्हापासून आजपर्यंत ट्रम्प यांनी अनेकवेळा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला आहे.

सध्या ट्रम्प यांनी भारतावर ५०% शुल्क लादले असून आजपासून (२७ ऑगस्ट) १२.०१ वाजल्यापासून हे शुल्क लागू झाले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन ट्रम्प भारतावर नाराज आहेत.

भारत-पाक वाद पुन्हा सुरु होणार?

ट्रम्प यांनी मोदींचे खूप चांगले व्यक्ती म्हणून कौतुकही केले. पण भारत आणि पाकिस्तान हा वाद बऱ्याच काळापासून सुरु होता, यामुळे जास्त द्वेष पाहायला मिळाला असे त्यांनी म्हटले. त्यांनी दावा केला की, सध्या वाद मिटला असला तरी, हा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे आणि तो पुन्हा सुरु झाल्यास मी पुन्हा थांबवेन असाही दावा ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी ४ वेळा फोन केला, पण मोदींनी संवाद टाळला? जर्मन मासिकाचा खळबळजनक दावा

Web Title: Donald trump again claims he stopped india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india pakistan war
  • narendra modi
  • Tarrif

संबंधित बातम्या

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण
1

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

Nuclear Politics :भारत करणार पहिला वार? जनरल द्विवेदींना पाकिस्तानने घाबरावे; माजी पाक अधिकाऱ्याने सांगितले सत्य
2

Nuclear Politics :भारत करणार पहिला वार? जनरल द्विवेदींना पाकिस्तानने घाबरावे; माजी पाक अधिकाऱ्याने सांगितले सत्य

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती
3

Japan China Tension: जपानची चीनला धडक! तैवानजवळ घातक क्षेपणास्त्रे तैनात; ट्रम्प यांच्या निर्णयाने आशियात वाढली भीती

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
4

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

कुरकुरीत नाश्ता चहाची मजा वाढवेल, यंदा घरी बटाट्याचे नाही तर लालचुटुक बीटरूट चिप्स बनवून पहा; रेसिपी नोट करा

Nov 25, 2025 | 09:37 AM
धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…

धक्कादायक ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; साहित्याच्या बहाण्याने जायचा अन्…

Nov 25, 2025 | 09:36 AM
IND vs SA : टीम इंडिया मोठ्या संकटात! गेल्या 30 वर्षात असे कधीच घडले नाही, भारताला एकच संधी

IND vs SA : टीम इंडिया मोठ्या संकटात! गेल्या 30 वर्षात असे कधीच घडले नाही, भारताला एकच संधी

Nov 25, 2025 | 09:34 AM
Maharashtra Politics:’ चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीच्या मालक…’; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra Politics:’ चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीच्या मालक…’; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

Nov 25, 2025 | 09:30 AM
आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार निर्मूलन दिन: साजरा करावा लागणार हेच दुर्भाग्य

Nov 25, 2025 | 09:27 AM
Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं

Free Fire Max: शत्रूंना हरवण्यासाठी असा करा ग्लू वॉलचा वापर, गेममध्ये विजय मिळवणं होईल आणखी सोपं

Nov 25, 2025 | 09:25 AM
बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

बाईने स्वछता अभियान जास्तच मनावर घेतलंय… जीव धोक्यात घालून पुसू लागली लादी, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral

Nov 25, 2025 | 09:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM
Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Nov 24, 2025 | 11:17 PM
Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Latur News : रेणापूर नगरपंचायतीत धक्कादायक घडामोड, 16 पैकी 11 उमेदवारांची माघार

Nov 24, 2025 | 07:12 PM
Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Sudhir Shinde : शिंदे सेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाचा शब्द पाळला नाही, सुधीर शिंदेंचा आरोप

Nov 24, 2025 | 07:02 PM
Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Crime News : लग्न समारंभात चोरी करणाऱ्या टोळीतील सदस्याला अटक

Nov 24, 2025 | 06:53 PM
Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Sangli : रुपेश मोकाशींचे उपोषण ; ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Nov 24, 2025 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.