Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल 4 वर्ष पतीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपली, मुलांना सांगितलं तोंड बंद ठेवा अन्यथा…, काय आहे नेमकं प्रकरण?

पतीचा विरह नको होता म्हणून तब्बल 4 वर्ष मृतदेहाच्या शेजारीच झोपत होती. त्या महिलेने तिच्या मुलांनाही तिथे ठेवले होते. असे सांगितले जात आहे की ती तिच्या पतीच्या ममी केलेल्या मृतदेहासोबत त्याच बेडवर झोपायची.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 23, 2025 | 03:26 AM
तब्बल 4 वर्ष पतीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपली (फोटो सौजन्य-X)

तब्बल 4 वर्ष पतीच्या मृतदेहाच्या शेजारी झोपली (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पती आणि पत्नीच्या सहजीवनाच्य गोष्टी आपण ऐकत किंवा वाचत असतो. संकटात एकमेकांना दिलेली खंबीर साथ, बिकट परिस्थितीतही न सोडलेला हात, अशा अनेक कहाण्या आपण सिनेपात पाहतो. अनेकद प्रत्यक्षातही अशा कहाण्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मृत्यूनंतरही एखाद्यानं आपल्या साथीदाराची साथ सोडली नसेल तर? रशियामधून एका घटनेनं याचा प्रत्यय आला आहे.

जगात अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात जिथे लोक त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूमुळे मानसिक संतुलन गमावतात आणि सत्य स्वीकारू शकत , मात्र अलिकडेच रशियामधून असाच एक प्रकार समोर आला. जिथे एक महिला सुमारे ४ वर्षांपासून तिच्या पतीच्या मृतदेहासोबत राहत होती. त्या महिलेने तिच्या मुलांनाही तिथे ठेवले होते. असे सांगितले जात आहे की ती तिच्या पतीच्या ममी केलेल्या मृतदेहासोबत त्याच बेडवर झोपायची.

ट्रम्प विरोधात लेख लिहिणं पत्रकाराला भोवलं! कारवाईचा बडगा उगारत थेट दाखवला व्हाइट हाउसमधून दाखवला बाहेरचा रस्ता

‘जर तू तुझे तोंड उघडले तर…’

तिने तिच्या मुलांना धमकी दिली होती की जर त्यांनी कोणासमोर तोंड उघडले आणि हे सर्व सांगितले तर ती त्यांना अनाथाश्रमात सोडणार. मिळालेल्या माहितीनुसार ४९ वर्षीय व्लादिमीरचा चार वर्षांपूर्वी त्याच्या वेगळ्या घरात रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘स्वेतलानाने तिच्या मृत पतीचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि तो तिच्या खोलीत आणला आणि बेडवर ठेवला.

समाजसेवक घरातल्या लोकांची चौकशी करण्यासाठी आले तेव्हा ही बाब उघडकीस आली. व्लादिमीरच्या मृतदेहाव्यतिरिक्त, त्यांना घरात स्वेतलानाच्या १७ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आणि ११ वर्षांचे जुळे मुलगे दिसले. पहिल्या चार वर्षांत जेव्हा जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना मृतदेह दिसला नाही.

‘तो एक दिवस जागे होईल अशी आशा आहे’

इझ्वेस्टिया वृत्तपत्राला एका सूत्राने सांगितले की स्वेतलानाने कुटुंबाच्या सहा बेडरूमच्या घरात ममी केलेल्या अवशेषांसह तंत्र मंत्र केला होता. ती आणि तिचा पती यापूर्वीही अशा गोष्टींमध्ये सहभागी असायचे. असे सांगितले जात आहे की महिलेला तिचा पती गमावायचा नव्हता आणि तिला आशा होती की तो एक दिवस जिवंत होईल. त्याच वेळी, स्वेतलानाने या सूत्राला सांगितले की, ‘मला त्याच्या जवळ राहायचा होतं, जेणेकरून आपण एकमेकांना पाहू शकू.’

घरात सापडलेल्या भयानक गोष्टी

फोंटांका वृत्तसंस्थेनुसार, मृतदेहाच्या पायाजवळ एक इजिप्शियन क्रॉस सापडला. त्या महिलेचे घर टॅरो कार्ड, ताबीज, कवट्या आणि मृतांचा प्राचीन इजिप्शियन देव अनुबिसच्या अनेक चित्रांसारख्या अनेक गूढ वस्तूंनी भरलेले होते. अहवालात म्हटले आहे की, ‘पुरुषाच्या मृत्यूपूर्वी, पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतर ती महिला तिच्या पतीवर ओरडून त्याला शिव्या देऊ लागली आणि तो माणूस अचानक बेशुद्ध पडला आणि मरण पावला.’ यानंतर स्वेतलानाने तिच्या पतीच्या मृतदेहावर कोणतेही अंत्यसंस्कार न करता मृतदेह घरातच ठेवून दिला.

मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडणं पडलं महागात ; श्रीलंकन नौदलाकडून अटक, बोटीही जप्त

Web Title: Woman shares bed with husband corpse for 4 years threats kids to keep mouths shut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • international news
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?
1

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी
2

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी

India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा
3

India US Trade Deal : भारतीय उद्योगांसाठी सुवर्णकाळ येणार? मुख्य आर्थिक सल्लागारांचा ‘Trump Tariff’ वर धाडसी दावा

कासवाला पाहताच श्वानाचं पिल्लू झालं खुश, जमिनीवर लोळत केली मजेदार नक्कल; पाहून युजर्सना फुटलं हसू… क्युट Video Viral
4

कासवाला पाहताच श्वानाचं पिल्लू झालं खुश, जमिनीवर लोळत केली मजेदार नक्कल; पाहून युजर्सना फुटलं हसू… क्युट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.