Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : लोकेशन डेटाच्या प्रक्रियेत GDPR नियमांचे उल्लंघन झाल्याच्या निष्कर्षानंतर आयर्लंडच्या डेटा संरक्षण आयोगाने Googleला 403 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला. Googleला सहा महिन्यांत डेटा प्रक्रिया नियमांनुसार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 21, 2026 | 10:48 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • लोकेशन डेटावर नेमका आक्षेप काय?
  • जाहिरातींपासून युजरच्या गोपनीयतेपर्यंत मुद्दा
  • Googleला सहा महिन्यांची मुदत
World News :Googleला लोकेशन डेटा प्रकरणी मोठा आर्थिक दणका बसला आहे. वापरकर्त्यांच्या लोकेशनची माहिती कशी गोळा केली, तिच्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली आणि त्या डेटाच्या वापराबाबत युजर्सना कितपत स्पष्ट माहिती देण्यात आली, यावरून आयर्लंडच्या गोपनीयता नियामकाने Googleवर तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे टेक कंपन्यांकडून वैयक्तिक डेटाच्या वापरावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Hollywood News : वॉर्नर ब्रदर्स’ डीलला मोठा ट्विस्ट! पॅरामाउंटचा 12 अमेरिकन राज्यांशी करार

लोकेशन डेटावर नेमका आक्षेप काय?

DPCच्या तपासात Googleच्या Web & App Activity, Location History आणि Location Accuracy या तीन सुविधांचा समावेश होता. तपासाचा कालावधी मे 2018 ते फेब्रुवारी 2020 असा होता. नियामकाच्या मते, या सुविधांमधून लोकेशन डेटा कसा वापरला जातो आणि किती काळ जतन केला जातो, याबाबत वापरकर्त्यांना पुरेशी स्पष्ट माहिती मिळाली नाही.

World Politics : नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

जाहिरातींपासून युजरच्या गोपनीयतेपर्यंत मुद्दा

नियामकाने म्हटले आहे की, लोकेशन डेटाचा वापर जाहिरातींवर परिणाम करण्यासाठी किंवा वापरकर्त्यांच्या आवडी-निवडींचा अंदाज घेण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे काही वापरकर्त्यांना त्यांच्या लोकेशन डेटाचा वापर नेमका कशासाठी होत आहे, याची पूर्ण कल्पना नसण्याची शक्यता होती. डेटा गरजेपेक्षा जास्त काळ साठवून ठेवण्यावरही DPCने आक्षेप घेतला.

world News: आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Googleला सहा महिन्यांची मुदत

403 दशलक्ष युरोच्या दंडासोबतच Googleला लोकेशन डेटा प्रक्रियेतील पद्धती सहा महिन्यांच्या आत GDPRच्या नियमांनुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Googleने मात्र हा मामला जुन्या धोरणांशी संबंधित असल्याचे सांगितले असून, 2019 नंतर लोकेशन डेटा व्यवस्थापनासाठी अधिक नियंत्रण, ऑटो-डिलीट आणि इतर सुविधा लागू केल्याचे स्पष्ट केले आहे.

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Web Title: World news google pays a heavy price fined a massive 403 million by ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 10:48 PM

Topics:  

  • google
  • Google news
  • Ireland
  • Marathi News
  • Privacy

संबंधित बातम्या

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
1

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
2

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
3

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले
4

World News : ‘रेअर अर्थ’चा दबाव! शींच्या भेटीआधी ट्रम्प नरमले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.