कठीण आणि अभेद्य पासवर्ड वापरणे तसेच अधिकृत आणि सुरक्षित वेबसाइट्स व अॅप्सद्वारेच आर्थिक व्यवहार करणे हे सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. अनधिकृत सॉफ्टवेअर्स आणि साधे पासवर्ड डेटा चोरीचा धोका निर्माण करतात.
कोणतेही रेकॉर्डिंग केले असल्यास त्याची सत्यता न्यायालयात सिद्ध करावी लागते. म्हणजेच रेकॉर्डिंगमध्ये कोणतीही छेडछाड केली गेली नाही आणि ती योग्य प्रक्रियेनुसार रेकॉर्ड केली गेली आहे हे देखील दाखवावे लागते.
गेल्या काही महिन्यांपासून Mark Zuckerberg च्या Meta कपंनीने बायोमेट्रिक प्रायव्हसी नियमांचे उल्लंघण केल्याचे सांगितलं जात होतं. Meta वर केस रिकॉग्नाइजेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करून टेक्सासमधील लाखो लोकांचा बायोमेट्रिक डेटा कलेक्ट आणि…
माहिती-तंत्रज्ञानविषयक (IT) नवे नियम (new rules) २६ मेपासून अंमलात आले. नव्या नियमानुसार सर्व समाजमाध्यम कंपन्यांना (Social Media Companies) भारतात (India) मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी यांची…