Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Shortest Wars: ३८ मिनिटांत युद्ध संपले? जगाच्या इतिहासातील ५ अशा लढाया ज्यांचा कालावधी ऐकून व्हाल थक्क!

World Shortest Wars: जगाच्या इतिहासात अशीही काही युद्धे झाली जी सुरू होताच अवघ्या काही दिवसांत किंवा तासांत संपली. ३८ मिनिटांचे युद्ध कोणते? भारत-पाकिस्तानच्या १४ दिवसांच्या युद्धाचा इतिहास काय? वाचा ५ सर्वात लहान लढाया..

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 19, 2026 | 02:56 PM
World Shortest Wars

World Shortest Wars

Follow Us
Close
Follow Us:

World Shortest Wars: जगाच्या इतिहासामध्ये अशा अनेक लहान युद्धांचा आणि संघर्षांचा उल्लेख आढळतो. जी सुरु होताच संपली. तर काही युद्धे अशी आहेत, जी सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय बनली. विशेष म्हणजे या कमी वेळात युद्ध लढणाऱ्या देशांच्या यादीत भारत आणि पाकिस्तानच्या नावाचाही समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया या जगातील 5 सर्वात लहान युद्धाबद्दल ..

सर्वात कमी दिवस चाललेल्या युद्धांच्या यादीत इस्रायल आणि इजिप्त, सीरीया, जॉर्ड़न या देशांच्या युद्धाचा समावेश आहे. या देशांमध्ये सलग 6 दिवस युद्ध लढले गेले होते. या ‘सिक्स डे वॉर’ची सुरुवात 5 जून 1967 रोजी झाली होती आणि शेवट 10 जून 1967 रोजी झाला होता. या सहा दिवसीय युद्धात इस्रायलचा विजय झाला होता.

UGC NET June 2026 साठी अर्ज केलाय का? आजच संपतेय शेवटची संधी, पाहा संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया!

अवघ्या ३८ मिनिटांत संपले हे युद्ध

झांझिबारच्या सुल्तानाचा मृत्यू होताच, झांझिबारच्या सुल्तानाचा भाऊ ब्रिटनला न विचारताच राज्याच्या गादीवर बसला. मात्र, हे ब्रिटनला मान्य नव्हते. त्यामुळे हे 1896 मध्ये ब्रिटिश आणि झांझिबार यांच्यात युद्ध झाले. हे युद्ध अवघ्या 38 मिनिटांच संपले.

भारत-पाकिस्तान दरम्यान १४ दिवसांचे युद्ध

बंगालादेश निर्मितीवेळी सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीला भारताने पाठिंबा दिला. यावेळी पाकिस्तानने भारतावर लष्करी कारवाई सुरू केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. हे युद्ध 14 दिवस चालले आणि अखेर भारताने या युद्धात विजय मिळवला. या युद्धाच्या समाप्तीसोबतच ‘बांगलादेश’ या नवीन देशाची निर्मिती झाली.

Scholarship Result: ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! गुण पडताळणी आणि दुरुस्तीची शेवटची तारीख माहितीये का?

१५ दिवस चालले होते युद्ध

14 नोव्हेंबर 1885 रोजी सर्बिया आणि बल्गेरिया यांच्यात युद्ध सुरू झाले होते. त्या काळाच सर्बियाने बल्गेरियावर हल्ला केला होता. सर्बियाला आशा होती की, ते या युद्धात सहज विजय मिळवतील, मात्र परिस्थिती उलट होती. बल्गेरियाने जोरदार प्रतिकार करत सर्बियाच्या सैन्यावर अवघ्या 15 दिवसात विजय मिळवला.

२५ दिवस चालले होते हे युद्ध

1918 मध्ये जॉर्जिया आणि आर्मिनिया दरम्यान एक लहान पण अत्यंत महत्त्वाचे युद्ध लढले झाले होते. जे फक्त 25 दिवस चालले. हे युद्ध ब्रिटनच्या मध्यस्थीने शांत करण्यात आले. ज्यासोबत दोन्ही देशांमध्ये संघर्ष संपला.

Web Title: World shortest wars anglo zanzibar six day war india pakistan 1971

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • britain
  • india
  • World news

संबंधित बातम्या

FASTag च्या रंगांमागचं सीक्रेट माहितीये का? तुमच्या गाडीला कोणत्या रंगाचा फास्टॅग मिळतो ते जाणून घ्या
1

FASTag च्या रंगांमागचं सीक्रेट माहितीये का? तुमच्या गाडीला कोणत्या रंगाचा फास्टॅग मिळतो ते जाणून घ्या

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा
2

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?
3

Nuclear Pact : अमेरिकेची झोप उडाली! रशियाच्या ‘या’ मित्र देशाला मिळणार १० अणुबॉम्ब; युरोपच्या उंबरठ्यावर तैनात होणार?

India Nordic Summit : PM मोदी आज भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी; चार राष्ट्रांच्या प्रमुखांशी घेणार भेट
4

India Nordic Summit : PM मोदी आज भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत होणार सहभागी; चार राष्ट्रांच्या प्रमुखांशी घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.