Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ऑर्डरशिवायही मिळणार जेवण… ; AI शहरात घडणार चमत्कारिक अन् आश्चर्यकारक गोष्टी

अलीकडे जगभरात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीन अनेक गोष्टींमध्ये मोठे आणि अद्भुत असे बदल होत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE)ने AI शहर उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यूएईने राजधानी अबू धाबीला AI शहरात बदलण्याची तयारी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2025 | 11:23 PM
World's first AI city in Abu Dhabi by 2027, UAE project

World's first AI city in Abu Dhabi by 2027, UAE project

Follow Us
Follow Us:

अबू धाबी: अलीकडे जगभरात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीन अनेक गोष्टींमध्ये मोठे आणि अद्भुत असे बदल होत आहे. पूर्वी मानवाला अन्न, वस्त्र निवाऱ्यासाठीही धडपड करावी लागत होती. परंतु आता सर्व गोष्टी मानवाला सहज आणि काही वेळातच उपल्बध होत आहेत. तसेच अलीकडे AI च्या मदतीने देखील अनेक देश विकसित होत चालले आहे. AI रोबोट, AI कार अशा अनेक गोष्टी अस्तित्वात येत आहेत, ज्याची मानवाने कल्पनाही केली नसेल. आता विचार करा जर एखादे शहर पूर्णत: AI द्वारे चालवण्यात आले तर. जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट AI च्या मदतीने केली जाईल.

आश्चर्य वाटले ना? तर संयुक्त अरब अमिराती (UAE)ने AI शहर उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यूएईने राजधानी अबू धाबीला AI शहरात बदलण्याची तयारी केली आहे. २०२७ पर्यंत अबू धाबीमधील प्रत्येक सरकारी आणि खाजगी सेवा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून चालवली जाणार असल्याचे म्हटले आहे.

यासाठी यूएई सरकाने Aion Sentia नावाने एक प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा प्रकल्प इटालियन कंपनी सिनॅप्सिया आणि यूएईच्या बोल्ड टेक्नॉलॉजीज अंतर्गत तयार केला जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या संसदेमध्ये महिला खासदाराने का दाखवले स्वतःचे न्यूड फोटो? धक्कादायक घटनेची जगभरात चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनाही आवडली यूएईची कल्पना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर असताना यूएईला भेट दिली होती. यावेळी यूएीने जगातील सर्वात मोठे AI कॅम्पस बांधण्याच्या प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला ट्रम्प यांनी मंजपर दिली. अमेरिका आणि यूएईमध्ये यावर करार करण्यात आला असून याअंतर्गत अमेरिका यूएईला तांत्रिक गोष्टींमध्ये मदत पुरवणार आहे. यूएईला हे तंत्रज्ञान चीनच्या हाती लागले याची भीती होती, परंतु अमेरिका आणि यूएईमध्ये झालेल्या कराराने अबू धाबीच्या एआय प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु यशस्वी झाला आहे.

यूएईने Aion Sentia नावाने हा प्रकल्प सुरु केला आहे. याअंतर्गत अबू धाबीमधील प्रत्येक सुविधा AI द्वारे चालवली जाणार आहे. यामध्ये वाहतूक सेवा, सार्वजनिक घरे, रस्त्यावरील लाईटचे खांब आणि स्मार्ट घरे, तसेच आरोग्य सेवांचाही समावेश आहे. यूएईची ही संपूर्ण प्रणाली MAIA नावाच्या प्रगत AI इंजिनद्वारे चालवली जाणार आहे. MAIA मुळे भविष्यातील गरजांचा अंदाज घेता येईल आणि नवे AI शहर तयार करता येईल असे यूएईने म्हटले आहे.

गेल्या बऱ्याच काळापासून यूएई AIला त्यांच्या राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवण्याच्या प्रयत्ना होते. यूएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनौन बिन झायेद अल नाह्यान यांनी स्वत: AI क्षेत्रात परकीय गुंतवणूकीलाही प्रोत्साहन दिले आहे. यामध्ये सौदी अरेबियाने देखील AI-व्यवस्थापन बनवण्यावर इच्छा व्यक्क केली आहे.

एकीकडे यूएईच्या या प्रकल्पाचे कौतुक केले जात आहे. याकडे एक सकारात्मर दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. परंतु दुसरीकडे याचे काही तोटोही असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, AI मुळे मानसाचे जीवन सहज आणि सोपे होईल पण यामुळे भविष्यात अनेक मोठ्या समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प ही करु लागले युद्धाची तयारी? ताकदवान ‘गोल्डन डोम’ मिसाईल डिफेंस तयार करण्याची घोषणा

Web Title: Worlds first ai city in abu dhabi by 2027 uae project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • AI technology
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL
1

France Protest : फ्रान्सच्या रस्त्यांवर आलिशान वस्तूंचा काळा बाजार; 38 कोटींचा लुई व्हिटॉन आणि रोलेक्सचा माल लुटला, VIDEO VIRAL

Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय
2

Italy Protest: इटलीत मेलोनी सरकारने दंगलखोरांना फोडला घाम; हिंसक निदर्शने आणि तोडफोड रोखण्यासाठी केला ‘असा’ उपाय

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?
3

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
4

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.