Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता युद्ध अटळ? NATO-EU नेत्यांसोबत बैठकीनंतर झेलेन्स्कींनी रशियाला दिला ‘हा’ स्पष्ट संदेश

लंडनमध्ये नुकतेच नाटो आणि युरोपीय नेत्यांसोबत झेलेन्स्कींची बैठक झाली. रशियाच्या वाढत्या हल्ल्यांच्या आणि ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. यानंतर झेलेन्स्कींनी रशियाला कडक संदेश दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 09, 2025 | 03:35 PM
Russia Ukraine War

Russia Ukraine War

Follow Us
Close
Follow Us:
  • NATO-EU नेत्यांसोबत झेलेन्स्कींची बैठक
  • रशियाला आपली जमीन देण्यास दिला नकार
  • रशिया युक्रेन युद्धात तणाव आणखी वाढणार?
Russia Ukraine War News Marathi : कीव : नुकतेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelenksy) यांची लंडनमध्ये नाटो आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) आणि ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत युक्रेनला कायमस्वरुपी सुरक्षा हमी देणे हा सर्वात प्रमुख मुद्दा होता. या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी रशियाला स्पष्ट आणि कडक संदेश दिला आहे.

Putin यांचा रेड कार्पेट दौरा संपला, आता येणार ‘Zelensky’; नवी दिल्लीत शांतता फॉर्म्युला; Modi सरकारचा आंतरराष्ट्रीय टायट्रॉप वॉक

नाटो आणि युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनची जमिनी कोणत्या परिस्थितीत रशियाला देणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांना दिला आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रस्तावित शांतता योजनेले स्पष्टपणे नकार दिला आहे. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन संघर्ष सुरु आहे. हे थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक राजनैतिक प्रयत्न केले जात आहे. परंतु हे युद्ध अधिक भयंकर होत चालले आहे. अशातच ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी शांतता योजना आखली होती. याला रशियाने सहमती दर्शवली होती, परंतु युक्रेनने कोणतेही उत्तर दिले नव्हते. या योजनेतील सर्व अटी या रशियाच्या हिताच्या होत्या.

दरम्यान लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चांसरल फ्रेडरिक मर्झ यां नेत्यांसोबत झेलेन्स्कींची बैठक पार पडती. या बैठकीत सर्व नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांचे स्वागत केले, परंतु त्यांच्या योजनेला नकार दिला. ट्रम्प यांच्या योजनेमुळे युक्रेनची राष्ट्रीय सुरक्षितता आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल असे नेत्यांनी म्हटले. दरम्यान या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा शांतता प्रस्तावर अस्वीकार केला आहे. युक्रेन कोणत्याही स्वरुपात आला देशाचा एकही इंच रशियाला देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. शांततेच्या बदलात रशिया युक्रेनवर अमेरिकेच्या मदतीने दबाव आणत आहे, पण आम्ही या दबावाला बळी पडणार नाही असे झेलेन्स्कींनी म्हटले.

काय आहे ट्रम्प यांची शांतता योजना?

ट्रम्प यांच्या युक्रेन शांतता योजनेमध्ये रशियाच्या हिताच्या अटी आहेत. यामध्ये युक्रेनला त्याचा काही प्रदेश रशियाला सोपवायचा आहे, यामध्ये डोनबास प्रदेशाच्या मुख्यत: समावेश आहे. तसेच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाणार नाही हे देखील या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. युक्रेनच्या मते, ट्रम्प यांचा हा प्रस्ताव त्यांच्या सार्वभौैमत्वाला धोका निर्माण करणार आहे.

आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?

💡

Frequently Asked Questions

  • Que: झेलेन्स्की यांनी रशियाला काय संदेश दिला आहे?

    Ans: नाटो आणि युरोपियन देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनची जमिनी कोणत्या परिस्थितीत रशियाला दिली जाणार नाही असा स्पष्ट आणि कडक संदेश झेलेन्स्कींनी दिला आहे.

  • Que: रशिया युक्रेन युद्धाला किती काळ झाला आहे?

    Ans: गेल्या चार वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे.

Web Title: Zelensky rejecrs trump peace plan refuse to give ukraines land to russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL
1

ट्रम्प हल्ल्याच्या तयारीत… पण मादुरो निर्धास्त! व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जनतेसोबत थिरकताना दिसले, VIDEO VIRAL

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?
2

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 
3

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
4

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.