Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता भारतीय रस्त्यांवर दिसणार 2025 Kawasaki Ninja 650 चा जलवा, नव्या रंगात लाँच झाली बाईक

कावासाकीने देशात अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स बाईक ऑफर केल्या आहेत. आता नुकतेच कंपनीने 2025 Kawasaki Ninja 650 ही दमदार बाईक ऑफर केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2025 | 05:06 PM
फोटो सौजन्य: @Kawasaki_News (X.com)

फोटो सौजन्य: @Kawasaki_News (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात हाय परफॉर्मन्स बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. म्हणूनच तर देशात अनेक उत्तम स्पोर्ट बाईक उत्पादक कंपन्या आहेत ज्या बेस्ट बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे कावासाकी. नुकतेच या कंपनीने मार्केटमध्ये आपली नवीन बाईक लाँच केली आहे.

कावासाकीने त्यांच्या मध्यम आकाराच्या स्पोर्ट टूरिंग बाईक Ninja 650 चे नवीन 2025 व्हर्जन भारतात लाँच केले आहे. ही बाईक नवीन लाईम ग्रीन रंगाच्या पर्यायात उपलब्ध असेल. कंपनीने याची एक्स-शोरूम किमतीत किरकोळ वाढ केली असून आता त्याची किंमत आता 7.27 लाख रुपये केली आहे. आता ही बाईक पूर्वीपेक्षा 11,000 रुपयांनी महाग झाली आहे. जुन्या व्हर्जनसाठी उपलब्ध असलेला एकमेव रंग पर्याय म्हणजे लाईम ग्रीन, परंतु नवीन व्हर्जनमध्ये ग्राहकांना वेगळा रंग पाहायला मिळेल.

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तुटून पडलेत ग्राहक ! 53 टक्के मार्केटवर एकट्याने गाजवतेय वर्चस्व

आता ही नवीन बाईक अधिक बोल्ड अवतारात दिसत आहे. याचे कारण या बाईकचे बॉडीवर्क प्रामुख्याने हिरवे आहे आणि त्यावर पांढरे, पिवळे आणि काळे रंगाचे बारीक पट्टे आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की काही कावासाकी डीलर्सकडे अजूनही जुने मॉडेल्स स्टॉकमध्ये आहेत. ज्यावर कंपनीकडून 25,000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे त्याची एक्स-शोरूम किंमत 6.91 लाख रुपये झाली आहे.

2025 Kawasaki Ninja 650 च्या टेक्निकल स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक मागील मॉडेलसारखेच दिसते. यात 649 सीसी, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे जे 8,000 आरपीएमवर 67 बीएचपी आणि 6,700 आरपीएमवर 64 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ही मोटर सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

याला म्हणतात दर्जेदार कार ! 6 एअरबॅग, ADAS सेफ्टी फिचर आणि एकदा टाकी फुल्ल भरली की 1100 KM पेक्षा जास्तची रेंज

या बाईकचे वजन 196 किलो (कर्ब) आहे. हे 17-इंच अलॉय व्हील्सवर चालते, ज्यामध्ये 41 मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. बाईकला पुढील बाजूस 300 मिमी ड्युअल डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 मिमी रोटरच्या मदतीने अँकर दिले आहेत. कावासाकी निन्जा 650 चा सर्वात जवळचा स्पर्धक ट्रायम्फ डेटोना 660 आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 9.72 लाख रुपये आहे.

Web Title: 2025 kawasaki ninja 650 is launched in indian market know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • automobile
  • Kawasaki Bike price
  • sports Bike

संबंधित बातम्या

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?
1

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
3

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
4

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.