Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 Yamaha Tracer 7 सिरीज लाँच, डिझाइन आणि फीचर्समध्ये झाले मोठे बदल

Yamaha नामे देशात अनेक उत्तम बाईक ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीने 2025 Yamaha Tracer ही नवीन सिरीज आहे. चला या नवीन बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 13, 2025 | 04:37 PM
फोटो सौजन्य; @YMUKofficial (X.com)

फोटो सौजन्य; @YMUKofficial (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जागतिक मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली बाईकसोबतच स्पोर्ट बाईक्सना देखील मोठी मागणी मिळते. भारतात स्पोर्ट्स बाईक्स ऑफर करणाऱ्या अनेक उत्तम कंपन्या आहेत. यामाहा ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी आहे. नुकतेच कंपनीने युरोपमध्ये नवीन बाईक लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

2025 मध्ये यामाहाने आपली एक बाईक अपडेट केली आहे. या अपडेटमध्ये अनेक बाईक्सचा समावेश आहे. आता कंपनीने Yamaha Tracer 7 सिरीज अपडेट केली आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, तसेच त्यात अनेक फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.

परफेक्ट Electric Cars च्या शोधात आहात? ‘या’ ऑप्शनचा नक्की विचार करा, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

यामाहाने युरोपमध्ये 2025 Tracer 7 आणि Tracer 7 GT लाँच केले आहेत. यामाहाच्या या दोन्ही बाईकमध्ये काय नवीन गोष्टी देण्यात आले आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

किंमत

Yamaha ने 2025 Tracer 7 आणि Tracer 7 GT युरोपमध्ये 8,804 पौंड आणि 10,104 (अंदाजे 9.86 लाख रुपये आणि 11.32 लाख रुपये) लाँच केले आहेत. दोघेही समान CP2 समांतर-ट्विन इंजिन वापरतात. दोन्ही बाईक्समधील फरक एवढाच आहे की ट्रेसर 7 जीटीमध्ये साइड पॅनियर्स आणि सेंटर स्टँड स्टॅंडर्ड म्हणून बसवलेले आहेत.

दमदार डिझाइन

जेव्हा तुम्ही 2025 Yamaha Tracer 7 ला दुरून पाहिले तर ती मागील व्हर्जनसारखेच दिसते, परंतु जेव्हा तुम्ही ही बाईक जवळून पाहता तेव्हा त्यात थोडासा बदल दिसून येतील. या बाईकमध्ये अधिक आकर्षक एलईडी डीआरएलएस, कॉम्पॅक्ट एलईडी हेडलाइट आणि पुन्हा डिझाइन केलेले बॉडी पॅनेल आहेत. यात नवीन फ्रंट फेंडर आणि नवीन विंडस्क्रीन देखील आहे. बाईकमध्ये काही अर्गोनॉमिक अपडेट्स देखील आहेत, ज्यात उंचावलेले हँडलबार, सीटमध्ये अधिक पॅडिंग समाविष्ट आहे. यात स्प्लिट-सीट सेटअप आहे. या बाईकची फ्युएल फ्युएल टॅंक 1 लिटरने वाढवण्यात आली आहे.

5 स्‍टार सेफ्टी रे‍टिंग आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असणारी Tata ची एसयूव्ही महागली, आता नवीन किंमत असेल…

नवीन फीचर्स

2025 यामाहा ट्रेसर 7 मध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. आता त्यात अपडेटेड TFT डिस्प्ले आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. आधीच अस्तित्वात असलेल्या ड्युअल-चॅनेल ABS व्यतिरिक्त चार राइड मोड्स, दोन लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल, तीन पॉवर मोड्स आणि क्रूझ कंट्रोल देखील आहेत.

2025 यामाहा ट्रेसर 7 चे अंडरपिनिंग्स देखील अपडेट करण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणेच, ही बाईक 689cc पॅरलल-ट्विन CP2 इंजिनने सुसज्ज आहे, जे 73ps पॉवर आणि 68nm टॉर्क जनरेट करते. मोनोशॉकला स्विंगआर्मशी एक नवीन लिंकेज मिळते आणि त्यात रिमोट प्रीलोड अ‍ॅडजस्टमेंट मिळते.

Web Title: 2025 yamaha tracer 7 series launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Yamaha Motors

संबंधित बातम्या

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या
1

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग
2

व्हा रे पठ्ठ्या! ‘या’ व्यक्तीने खरेदी केली देशातील सर्वात महागडी Number Plate, किंमत Toyota Fortuner पेक्षाही महाग

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या
3

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI
4

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.