Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

भारतातीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे मारुती सुझुकी स्विफ्ट. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी स्विफ्ट ही देशातील एक लोकप्रिय कार
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या फायनान्स प्लॅन
भारतीय ऑटो बाजारात ग्राहक नेहमीच अशा कारच्या शोधात असतात, ज्या बजेट फ्रेंडली किमतीत उपलब्ध असेल आणि त्या चांगला मायलेज देखील देईल. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तोमोत्तम कार ऑफर करत आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Maruti Suzuki Swift.

Maruti Suzuki ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे, ज्यांनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर ऑफर केल्या आहेत. हॅचबॅक सेगमेंटमध्ये कंपनीने स्विफ्ट कार सादर केली आहे. जर तुम्हाला या मारुती कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असेल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

मारुती स्विफ्टची किंमत किती?

मारुती सुझुकीच्या स्विफ्टच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.79 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही खरेदी केली असेल, तर तुम्हाला नोंदणीसाठी अंदाजे 24000 आणि विम्यासाठी अंदाजे 28000 रुपये द्यावे लागतील. यामुळे ऑन-रोड किंमत 6.36 लाख रुपये होईल.

‘या’ Automatic Car ची ग्राहकांना भुरळ! 2 लाखाच्या डाउन पेमेंटनंतर ‘इतकाच’ असेल EMI, जाणून घ्या सोपा हिशोब

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही Maruti Suzuki Swift चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत दोन लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 4.36 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. जर हे कर्ज 9 टक्के व्याजदराने सात वर्षांच्या कालावधीसाठी घेतले, तर दरमहा सुमारे 7,027 रुपयांचा EMI भरावा लागेल. हा EMI पुढील सात वर्षे नियमित भरावी लागेल.

कार किती महाग पडेल?

9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 4.36 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास, सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही अंदाजे 1.53 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून Maruti Suzuki Swift च्या बेस व्हेरिएंटची एकूण किंमत सुमारे 7.90 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच कर्जामुळे कारच्या किमतीत अतिरिक्त वाढ होऊ शकते.

MG Windsor EV Vs Maruti e Vitara: मिडल क्लास कुटुंबासाठी कोणती इलेक्ट्रिक कार एकदम सोयीस्कर? जाणून घ्या

कोणाशी आहे स्पर्धा?

हॅचबॅक सेगमेंटमध्ये Swift ला अनेक कार्सकडून स्पर्धा मिळते. यामध्ये Maruti Suzuki Alto K10, Maruti Suzuki S-Presso, Maruti Suzuki Celerio आणि Maruti Suzuki Wagon R यांचा समावेश आहे.

याशिवाय, एंट्री-लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमधील Nissan Magnite, Hyundai Exter, Renault Kiger आणि Tata Punch यांसारख्या कार्सकडूनही Swift ला चांगली टक्कर मिळते.

Web Title: 25 thousand salaried person can buy maruti suzuki swift know emi after 2 lakh down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.