Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra च्या ‘या’ दोन इलेक्ट्रिक कारसाठी ग्राहकांच्या लांबच लांबच रांगा, 3 आठवड्यात 3000 EVs ची झाली विक्री

महिंद्राच्या XEV 9e आणि BE 6 या दोन इलेक्ट्रिक कार्सने मार्केट गाजवले आहे. ग्राहकांकडून या कार्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2025 | 11:10 PM
फोटो सौजन्य: www.mahindraelectricsuv.com

फोटो सौजन्य: www.mahindraelectricsuv.com

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रिक कार्सना दिवसेंदिवस चांगली मागणी मिळत आहे. ग्राहक देखील वाढत्या इंधन आणि सीएनजीच्या किमतींना कंटाळून आता EV च्या खरेदीकडे वळताना दिसत आहे०. ग्राहकांमध्ये असणारी हीच वाढती मागणी पाहता आता अनेक ऑटो कंपन्या आता मार्केटमध्ये उत्तम फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहे.

काही काळापूर्वी महिंद्राने EV सेगमेंटमध्ये आपल्या 2 दमदार इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या होत्या. या दोन्ही कार्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार उत्पादक कंपनी महिंद्राने इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात मोठी चमक दाखवली आहे. कंपनीने फक्त 3 आठवड्यात 3000 युनिट्सची डिलिव्हरी करून एक उत्तम रेकॉर्ड बनवला आहे. ही डिलिव्हरी 20 मार्च 2025 पासून नव्याने लाँच झालेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6 ची आहे. या दोन्ही कार्सची मागणी इतकी जास्त आहे की एखाद्या व्यक्तीला यापैकी एक कार खरेदी करायची असेल तर त्याला 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागू शकते. चला या कार्सबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया.

जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती

महिंद्राच्या या दोन ईव्हींबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. बुकिंग डेटानुसार, सुमारे 59% ग्राहक XEV 9e आणि 41% ग्राहक BE 6 निवडत आहेत. यापैकी बहुतेक लोक या कारचे टॉप व्हेरियंट (पॅक थ्री) खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामध्ये सर्वात अ‍ॅडव्हान्स फीचर्स आहेत.

जेवढी या दोन्ही कार्सची मागणी जास्त आहे तितकाच याचा वेटिंग पिरियड देखील जास्त आहे. काही शहरांमध्ये, ग्राहकांना या ईव्ही मिळविण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत वाट पहावी लागू शकते. हे लक्षात घेऊन, महिंद्राने आपले प्रोडक्शन आणि डिलिव्हरी नेटवर्क आणखी जलद गतीने वाढवण्याची योजना आखली आहे.

पहिल्यांदाच ईव्ही चालवणाऱ्यांसाठी खास भेट

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ‘डिफॉल्ट ड्राइव्ह मोड’ सादर करून महिंद्राने एक अनोखे पाऊल उचलले आहे. हे मोड विशेषतः अशा लोकांसाठी डिझाइन केले आहे जे पहिल्यांदाच ईव्ही चालवत आहेत. हा मोड पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असलेल्या कारसारखाच ड्रायव्हिंग अनुभव देतो, त्यामुळे ड्रायव्हरला ईव्ही चालवताना कोणतीही अडचण जाणवत नाही.

Kia चा फ्युचर प्लॅन वाचलात का? 2030 पर्यंत प्रत्येक 100 कारपैकी 43 इलेक्ट्रिक कार विकण्याचा मानस

आता ईव्ही ओनरशिप होईल अजूनच सोपे

महिंद्रा केवळ वाहने विकण्यापुरते मर्यादित नाही तर ग्राहकांना सर्वोत्तम ‘ओनरशिप एक्सपीरियन्स’ देण्यासाठी ते विशेष व्हिडिओ गाईड्स देखील देत आहेत. या व्हिडिओंमध्ये, तुम्हाला बॅटरी चार्जिंगच्या स्मार्ट पद्धती आणि ड्रायव्हिंग टिप्स याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. या गाईड लाइन्समुळे ग्राहकांना पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या वाहनाची पूर्ण क्षमता समजून घेता येईल आणि त्याचा वापर करता येईल.

Web Title: 3000 units of mahindra electric suv xev 9e and be 6 has been delivered in 3 weeks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 11:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
1

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख
2

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!
3

सिंगल चार्जमध्ये 935 km, स्वीडनच्या इलेक्ट्रिक SUV ने केला वर्ल्ड रेकॉर्ड, फिचर्स पाहून व्हाल थक्क!

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही
4

कमी पैशात धमाकेदार रेंज! ढासू मायलेजच्या 5 इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत पाहून विश्वासच बसणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.