Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Pulsar: ‘बजाज पल्सर’ नव्या अवतारात येण्यासाठी सज्ज; १२ ऑगस्टला होणार मोठा धमाका! काय असू शकतात वैशिष्ट्ये?

बजाज ऑटोने आपल्या प्रसिद्ध पल्सर सिरीजचे नवीन व्हर्जन १२ ऑगस्ट रोजी लाँच करण्याची घोषणा केली असून २५ व्या वर्धापनदिनानिमित्त ही भेट दिली जात आहे. या नवीन बाईकमध्ये आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, नवीन चेसिस आणि सेंट्रल मोनोशॉक सस्पेंशन यांसारखे महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 31, 2026 | 08:00 AM
Bajaj Pulsar: ‘बजाज पल्सर’ नव्या अवतारात येण्यासाठी सज्ज; १२ ऑगस्टला होणार मोठा धमाका! काय असू शकतात वैशिष्ट्ये?
Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटो १२ ऑगस्ट रोजी आपली नवीन आणि अधिक शक्तिशाली पल्सर बाईक लाँच करणार आहे.
  • या नवीन मॉडेलमध्ये डिजिटल डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि रिअर मोनोशॉक सस्पेंशन मिळण्याची दाट शक्यता आहे.
  • बजाज येत्या काही महिन्यांत १२५ सीसी ते १६० सीसी वर्गात १० नवीन मॉडेल्स आणणार आहे.

पुढील महिन्यात लाँच होणार नवीन बजाज पल्सर!

बजाज ऑटोने ऑफीशली जाहीर केले आहे की १२ ऑगस्ट रोजी त्यांची नवीन बजाज पल्सर बाजारात दाखल होणार आहे. पल्सर ब्रँडच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त बजाजने आपल्या या आयकॉनिक बाइक्सचा सर्वात मोठा मेकओव्हर आखला आहे. येत्या काही महिन्यांत १२५ सीसी ते १६० सीसी सेगमेंटमध्ये तब्बल १० नवीन पल्सर मॉडेल्स लाँच करण्याची कंपनीची योजना आहे. १२ ऑगस्टला लाँच होणारी पहिली बाइक ही नेक्स्ट-जनरेशन ‘पल्सर १६०’ असण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तरीही, अपडेटेड ‘पल्सर एन१६०’ किंवा नवीन ‘पल्सर १२५’ देखील लाँच केली जाऊ शकते.

पल्सर १५० चे महत्त्व आणि नवीन बदल

२००१ मध्ये लाँच झालेल्या पल्सर १५० ने कंपनीला भारतीय बाजारपेठेत मोठी ओळख मिळवून दिली आहे. नवीन येणारी बाइक ही पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन चेसिस, अपडेटेड इंजिन आणि आधुनिक फीचर्सचा समावेश असेल. सर्वात मोठा यांत्रिक बदल म्हणजे या बाइकमधील जुने ट्विन रिअर शॉक ॲब्जॉर्बर्स काढून त्याऐवजी सेंट्रल रिअर मोनोशॉक सस्पेंशन दिले जाऊ शकते.

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

डिझाइन आणि लुक

बजाज पल्सरचा मस्क्युलर फ्युएल टँक आणि तीच दणकट रचना कायम ठेवली जाईल. मात्र, अधिक टोकदार बॉडीवर्क, री-डिझाइन केलेले टँक श्राउड्स, नवीन साईड पॅनेल्स आणि संपूर्ण एलइडी लाईटिंग सिस्टीममुळे बाइकला अधिक स्पोर्टी लुक मिळेल. नुकत्याच टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या स्पाय इमेजेसवरूनही या बाइकमध्ये मोठे बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

आधुनिक फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत ही नवीन पल्सर अधिक हाय-टेक असेल. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट्ससह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळण्याची शक्यता आहे.

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

कंपनीची भविष्यातील योजना काय असेल?

बजाज ऑटोचे जॉइंट एमडी राकेश शर्मा यांनी कंपनीच्या त्रैमासिक अहवालात संपूर्ण पल्सर मालिकेमध्ये मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय, कंपनी पुढील आर्थिक वर्षात आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्याची तयारी करत आहे, जी सुरुवातीला निर्यातीसाठी आणि त्यानंतर भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

Web Title: All new bajaj pulsar launch next month features details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
1

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स
2

सिंगल चार्जमध्ये 400 किमीपर्यंत रेंज! भारतातील जास्त रेंज देणारे 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स; पाहा किंमत आणि फीचर्स

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या
3

एकदा घेतली की बदलावीशी वाटणार नाही! Honda च्या 10 टिकाऊ बाइक्सची यादी; जाणून घ्या

Vinfast Grand  Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक
4

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.