Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Aprilia SR 175 Launched: एप्रिलियाने भारतातील त्यांच्या स्कूटर लाइनअपमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीने SXR 125, SXR 160 आणि SR 160 ही तीन मॉडेल्स बंद केली असून आता SR 175 या नव्या स्कूटरवर भर दिला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 10:06 AM
Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Follow Us
Follow Us:
  • Aprilia ने भारतात SXR 125, SXR 160 आणि SR 160 स्कूटर्स बंद केल्या आहेत.
  • SR 160 ची जागा घेण्यासाठी कंपनीने नवीन SR 175 स्कूटर लॉन्च केली आहे.
  • SR 175 मध्ये 174.7cc इंजिन आणि फुल-कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे.
Aprilia SR 175: इटालियन मोटरसायकल आणि स्कूटर उत्पादक कंपनी Aprilia ने भारतात त्यांच्या तीन स्कूटर्स आता अधिकृतपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये SXR 125, SXR 160 आणि SR 160 या स्कूटर्सचा समावेश आहे. कंपनीने किंवा तिची मूळ कंपनी पियाजियो इंडियाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र हे तीनही मॉडेल्स आता एप्रिलियाच्या लाइनअपमधून बाहेर आहेत. कंपनीने अद्याप SXR मॉडेल्सची जागा घेण्यासाठी कोणत्याही नवीन स्कूटरची घोषणा केली नाही. मात्र SR 160 ऐवजी आता ग्राहकांसाठी पर्याय म्हणून SR 175 स्कूटर लाँच करण्यात आली आहे.

Honda Amaze कार खरेदीचं प्लॅनिंग करताय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल EMI? वाचा संपूर्ण हिशोब

SXR 125 आणि SXR 160 मॉडेल्स झाले बंद

कंपनीने लाइनअपमधून SXR 125, SXR 160 आणि SR 160 काढून टाकले आहेत. SR 160 ची जागा घेण्यासाठी कंपनी SR 175 घेऊन आली आहे. मात्र SXR 125 और SXR 160 मॅक्सी-स्कूटर्सची जागा घेण्यासाठी अद्याप कोणतेही नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आले नाही. हे दोन्ही मॉडेल्स एप्रिलियाच्या भारतीय प्लॅटफॉर्मवरून पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. SXR मॉडेल्स त्यांची मोठी बॉडी आणि सरळ बसण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जात होते. यामध्ये 12-इंची चाके दिले होती, तर SR लाइनमध्ये 14-इंची चाके पाहायला मिळाली होती. इंजिनच्या बाबतीत, दोन्ही SXR मॉडेल्समध्ये एसआर सिरीजमध्ये आढळणारी तीच 125cc आणि 160cc इंजिने वापरली गेली.  (फोटो सौजन्य – Aprilia) 

SR 160 ची जागा घेणार SR 175

स्कूटर उत्पादक कंपनी Aprilia ने लाइनअपमधून SR 160 ला हटवले आहे. या स्कूटरची जागा घेण्यासाठी आता कंपनी SR 175 घेऊन आली आहे. यामध्ये नवीन 174.7cc चे एयर-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 12.9hp ची पावर आणि 14.14nm चे टॉर्क जनरेट करतो, जे जुन्या SR 160 च्या तुलनेत जास्त आहे. SR 175 मध्ये फुल-कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. जो Aprilia 457 सीरीज सारखा आहे. नव्या स्कूटरचा लूक आणि स्टाईल जुन्या मॉडेलसारखीच ठेवण्यात आली आहे. यामध्ये तेच परिचित एलईडी हेडलाईट्स आणि टेललाईट्स मिळणार आहे.

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

किंमत डिटेल्स

सध्या, भारतातील Aprilia ची स्कूटर रेंज प्रामुख्याने SR 125 आणि SR 175 वर आधारित आहे. SR 125 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.14 लाख रुपये आहे, तर SR 175 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.21 लाख रुपये आहे.

Web Title: Aprilia discontinued 3 scooters in india and launched new aprilia sr 175 read features and details auto news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
1

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
2

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!
3

Tata Avinya: टाटाची सर्वात भारी इलेक्ट्रिक कार आता नव्या डिझाईनसह येणार!

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!
4

नव्या हायब्रिड सिस्टीमसह आणि हाय-टेक फीचर्ससह 2027 Hyundai Elantra चे अनावरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.