• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Audi Rs Q8 Performance Bookings Open And Launching On 17 February 2025

Audi RS Q8: ऑडीकडून ‘या’ लक्झरी कारचे बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स आणि कलर ऑप्शन

भारतात नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍ससाठी बुकिंगला सुरूवात केली. ही एसयूव्‍ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्‍ट' अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून ५,००,००० रूपयांच्‍या प्रारंभिक बुकिंग रकमेसह बुक करता येऊ शकते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 28, 2025 | 04:33 PM
ऑडीकडून ‘या’ लक्झरी कारचे बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स आणि कलर ऑप्शन

ऑडीकडून ‘या’ लक्झरी कारचे बुकिंग सुरू; जाणून घ्या फीचर्स आणि कलर ऑप्शन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Audi RS Q8 Performance Bookings: भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत, जर तुम्ही किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी अनेक ऑप्शन्स तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. जसे की , ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍ससाठी बुकिंगला सुरूवात केली. ही एसयूव्‍ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून ५,००,००० रूपयांच्‍या प्रारंभिक बुकिंग रकमेसह बुक करता येऊ शकते.

६४० एचपी शक्‍ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे शक्तिशाली ४.० लीटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स फक्‍त ३.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि ऑप्‍शनल पॅकेजसह अव्‍वल गती ३०५ किमी/तास आहे.

आता ‘या’ कंपनीच्या बाईक दिसणार चौका-चौकात, मोठ्या शहरांमध्ये उघडले अजून 10 शोरूम

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “नवीन ऑडी आरएस क्‍यू८ सर्वोत्तम परफॉर्मन्‍सची एसयूव्‍ही रचना आहे, जिच्‍यामध्‍ये अविश्‍वसनीय शक्‍ती आणि दैनंदिन उपयुक्‍ततेचे एकत्रिकरण आहे. या एसयूव्‍हीचा विशिष्‍ट लुक आणि सर्वोत्तम ड्रायव्हिंग विशिष्‍टता लक्‍झरी व उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेणारा परफॉर्मन्‍स चाहत्‍यांच्‍या नवीन पिढीचे लक्ष वेधून घेतात. सुधारित वैशिष्‍ट्ये आणि सर्वात शक्तिशाली इंजिनसह नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते, जे सूक्ष्‍मदर्शी ग्राहक ऑडी आरएस श्रेणी उत्‍पादनाकडून मागणी करत आहेत. आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की, बुकिंग्‍जना आता सुरूवात झाली आहे, ज्‍यामुळे स्‍पोर्ट्स कारप्रेमींनी लवकरात लवकर कार बुक करा, कारण ही कार मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आहे.”

ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग्‍जच्‍या माध्‍यमातून ऑडी आरएस क्‍यू८ बुक करू शकतात.

कसे बुक करायचे?

ग्राहक ५ लाख रुपयांपर्यंत बुकिंग रक्कम देऊन ही एसयूव्ही बुक करू शकतात. ऑडी आरएस क्यू८ खरेदी करू इच्छिणारे ग्राहक ऑडी इंडियाच्या वेबसाइट (www.audi.in) ला भेट देऊन ती बुक करू शकतात. याशिवाय, ग्राहक ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपद्वारे ते ऑनलाइन बुक करू शकतात.

किंमत आणि प्रतिस्पर्धी गाड्या?

२०२५ ऑडी आरएस क्यू८ मध्ये मिळणारे अपग्रेड लक्षात घेता, त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे २ कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे. लाँच झाल्यावर, RS Q8 परफॉर्मन्स लॅम्बोर्गिनी उरुस एस आणि पोर्श केयेन जीटीएस सारख्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या एसयूव्हींना स्पर्धा करेल.

‘या’ कंपन्यांचा भीम पराक्रम ! इलेक्ट्रिक मोटरसायकलने गाठला सर्वात जास्त वेग, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Web Title: Audi rs q8 performance bookings open and launching on 17 february 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर
1

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

आपल्या मुलांना दाखवा आपल्या देशाचा गौरव! अशाप्रकारे पटवून द्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व
2

आपल्या मुलांना दाखवा आपल्या देशाचा गौरव! अशाप्रकारे पटवून द्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व

Paytm सोबत असे करा तुमचे बँक खाते ५ मिनिटांत लिंक
3

Paytm सोबत असे करा तुमचे बँक खाते ५ मिनिटांत लिंक

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर
4

Puri Jagannath Temple: पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट मोडवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

जुलैमध्ये रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत १५.९८ टक्के वाढ, टॅरिफच्या चिंतेदरम्यानही व्यवसायाने दाखवली चमक

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

ICICI बँकेने घेतला यू-टर्न, आता बचत खात्यात ५०,००० ऐवजी किमान ‘इतके’ पैसे ठेवावे लागतील

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि खरी वस्तुस्थिती

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Ashes 2025 : भारताविरुद्धच्या मालिकेतनंतर इंग्लंड खेळणार पुन्हा ५ सामन्यांची हायहोल्टेज मालिका; जाणून घ्या वेळापत्रक

Ashes 2025 : भारताविरुद्धच्या मालिकेतनंतर इंग्लंड खेळणार पुन्हा ५ सामन्यांची हायहोल्टेज मालिका; जाणून घ्या वेळापत्रक

Honda Unicorn फक्त 5 हजारांच्या EMI वर मिळू शकते का? कसा असेल हिशोब?

Honda Unicorn फक्त 5 हजारांच्या EMI वर मिळू शकते का? कसा असेल हिशोब?

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?

आधी गोडसेंच्या वंशजांकडून जीविताला धोक्याचा दावा; काहीच वेळात ‘घुमजाव’; राहुल गांधींचं नेमकं चाललंय काय?

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Parbhani : शेत जमिनीतून निघतोय धूर; शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Ahilyanagar : भ्रष्टाचारामुळे राज्याची बदनामी, मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Solapur : वडीगोद्री आंदोलनात सहकारी असलेल्या सतीश कुळाल यांचे हाकेंवर आरोप

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Ambernath : अंबरनाथ तहसील कार्यालयात रंगला रानभाज्यांचा महोत्सव!

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ?  हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : महामार्गावर खड्डे कधी बुजवणार ? हुमरमळा येथे शिवसेनेचा रास्तारोको

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Navi Mumbai : नवी मुंबई काँग्रेसतर्फे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.