Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक महिन्यात वरचढ ठरत आहे ‘हा’ E-scooter, April 2025 मध्ये मिळाली 72% ची वाढ

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. अशातच आज आपण अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 30, 2025 | 08:37 PM
फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)

Follow Us
Follow Us:

भारतात दुचाकी वाहनांची विक्री वाढताना दिसते. यातही इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला जबरदस्त मागणी मिळत आहे. याच वाढत्या मागणीकडे पाहून, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक ऑफर करत आहे. ग्राहक देखील मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला भरघोस प्रतिसाद देत आहे. अशातच आज आपण अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या विक्रीने Ola Electric ला सुद्धा मागे सोडले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Honda Gold Wing Tour चा 50वा अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बजाज ऑटोसाठी, दर महिन्याला फक्त एकच मॉडेल असे आहे, जे त्यांचे जुने सर्व रेकॉर्ड मोडत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेली एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर चेतक ईव्ही एप्रिलमध्ये सर्वात यशस्वी मॉडेल होती. गेल्या महिन्यात, त्यातील 19,216 युनिट्स विकले गेले. तर एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये, त्यातील 11,121 युनिट्स विकले गेले. अशाप्रकारे, एका वर्षाच्या अंतराने 8,095 युनिट्स जास्त विकले गेले. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत या स्कूटरचा मार्केट शेअर 72.79% वाढला, म्हणजेच 100 पैकी 10 ग्राहक ही स्कूटर खरेदी करत आहेत.

बजाज चेतक 35 सिरीज ग्राहकांच्या मनात भरली

नवीन चेतक 35 सिरीज पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यात 3.5 किलोवॅट क्षमतेचा मोठा अंडरफ्लोर बॅटरी पॅक समाविष्ट आहे. हे प्लेसमेंट स्कूटरचे वजन आणि हँडलिंग सुधारतेच, शिवाय 35 लिटर अंडर-सीट स्टोरेज देखील मोकळे करते. ज्यात तुम्ही त्यात हेल्मेटसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहजपणे ठेवू शकाल.

नवीन बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम चांगले परफॉर्मन्स आणि एफिशियन्सी सुनिश्चित करते. कंपनीचा दावा आहे की ती एका चार्जवर 125 किमीची वास्तविक रेंज देईल. तर कंपनीने याच्या रेंजसाठी 153 किमीचा दावा केला आहे. 950 वॅट चार्जरमुळे ही स्कूटर फास्ट चार्ज होते. ज्यामुळे ती फक्त 3 तास ​​25 मिनिटांत 80% चार्ज होते.

Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स

बजाजच्या या नवीन सिरीजमध्ये लांब सीट आहे, जी अधिक आरामदायी राइड ऑफर करते. त्यात रिव्हर्स मोड देखील असेल ज्यामुळे पार्किंग सोपे होईल. या सिरीजमध्ये कलरफुल TFT डिस्प्ले आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल कंट्रोल आणि म्युझिक मॅनेजमेंटची फीचर्स आहेत, जे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट होते. रायडर या स्कूटरमध्ये म्युझिक देखील नियंत्रित करू शकतात.

तुम्हाला त्याच्या डिस्प्लेवर थेट रिअल-टाइम नोटिफिकेशन देखील मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 73 किमी प्रतितास आहे. तो इको आणि स्पोर्ट्स मोडसह येतो. चेतक इलेक्ट्रिक पहिल्यांदा 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. नंतर, कंपनीने रायडरच्या गरजेनुसार ही स्कूटर अपडेट केली.

Web Title: Bajaj chetak electric scooter sales in april 2025 19216 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 08:37 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून
1

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
2

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
3

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
4

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.