Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

नेपाळमध्ये बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी ‘Festive Five’ ऑफर आणली आहे. 0% व्याज, ₹100,000 पर्यंत कॅशबॅक, 5 वर्षांची वॉरंटी आणि 5 वर्षांचा EMI कालावधी असे 5 फायदे यात मिळणार आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 07:24 PM
बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
Follow Us
Follow Us:
  • बजाज चेतकच्या फेस्टिव्ह ऑफरमध्ये 0% व्याज आणि ₹100,000 पर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.
  • कस्टमर्सना 5 वर्षांची वॉरंटी आणि 5 वर्षांचा EMI पेमेंट कालावधी देण्यात आला आहे.
  • दशैनपासून छठपर्यंत नेपाळमधील अधिकृत बजाज आणि चेतक शोरूममध्ये ही ऑफर लागू राहणार आहे.
नेपाळमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्या कस्टमर्ससाठी बजाज चेतकने खास फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे. बजाजच्या नेपाळमधील ऑफीशल वितरक Hansraj Hulaschand & Co. कडून ‘Chetak Festive Five’ ही मर्यादित कालावधीची योजना सुरू करण्यात आली आहे. दशैनपासून छठपर्यंत देशभरातील ऑफीशल बजाज आणि चेतक शोरूममध्ये ही ऑफर अव्हेलेबल आहे.

एकाच खरेदीवर 5 फायदे
या फेस्टिव्ह योजनेअंतर्गत बजाज चेतकच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सपैकी कोणतेही मॉडेल खरेदी करणाऱ्या कस्टमर्सना 5 खास फायदे मिळणार आहेत. यामध्ये 0% व्याजावर EMI फायनान्सिंग, ₹100,000 पर्यंत कॅशबॅक, 5 वर्षांची वॉरंटी, 5 वर्षांचा EMI पेमेंट कालावधी आणि प्रीमियम अॅक्सेसरीज मोफत देण्याचा समावेश आहे.

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

इलेक्ट्रिक स्कूटर घेणे होणार सोपे
इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवातीची किंमत आणि EMI हा अनेक कस्टमर्ससाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे 0% व्याजाची सुविधा आणि 5 वर्षांचा EMI कालावधी यामुळे खरेदीचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबत ₹100,000 पर्यंत कॅशबॅक आणि मोफत प्रीमियम अॅक्सेसरीज मिळत असल्याने या ऑफरमधून एकूण खरेदी खर्चातही फायदा होऊ शकतो.

दशैन ते छठपर्यंत ऑफर
नेपाळमधील प्रमुख सणांच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना लागू होणार आहे. ऑफरची वैधता दशैनपासून छठपर्यंत असून ती देशभरातील ऑफीशल बजाज आणि चेतक शोरूममध्ये लागू आहे.

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

चेतकची इलेक्ट्रिक ओळख
बजाज चेतक आपल्या क्लासिक डिझाइनसोबत आधुनिक इलेक्ट्रिक टेक्नोलॉजी, स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि दैनंदिन वापरातील उपयुक्त फीचर्ससाठी ओळखली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेपाळच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये चेतकने विश्वासार्हता आणि स्टाइलसाठी आपली ओळख निर्माण केली आहे.

कंपनीचा फोकस इलेक्ट्रिक मोबिलिटीवर
‘Chetak Festive Five’ योजनेतून इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी अधिक सोपी आणि किफायतशीर करण्यावर भर देण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात फायनान्सिंग, कॅशबॅक, वॉरंटी आणि अॅक्सेसरीजचे एकत्रित फायदे देऊन बजाजने नेपाळमधील कस्टमर्सना इलेक्ट्रिक मोबिलिटी स्वीकारण्यासाठी आकर्षक आर्थिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Bajaj chetak festive five nepal electric scooter offer auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • electric scooter

संबंधित बातम्या

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
1

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!
2

BMWची इलेक्ट्रिक 3 सीरीज आली! 912 km रेंजसह i3 ने EV मार्केटमध्ये उडवला धुरळा!

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट
3

किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी लाँच; 60-लिटर टँकसह मिळणार फॅक्टरी-फिटेड किट

फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!
4

फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.